*महत्वाचे महत्वाचे*
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 *सर्व पालकांना नम्र विनंती आता शाळा सुरू होताहेत तर आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवावे .काही मुद्दे खालील प्रमाणे*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*१)त्याच्या केसांची ठेवण त्याकडे लक्ष द्यावे .तो मनुष्य प्राणीच वाटावा* .
*२)पायातील बूट दीडशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचा नसावा* .
*३)ड्रेस निवडताना विनाकारण जास्त पैसा घालू नका*
*४)शालेय गणवेशा व्यतिरिक्त इतर ड्रेसवर जास्त खर्च करू नये*.
*५)नोटबुक्स आणि पुस्तके योग्य तेवढीच खरेदी करावीत* .
*६)दादा, भाऊ ,पाटील, पाटलांचा अमुक ,पाटलाचा टमुक इत्यादी सर्व उपाध्या घरीच ठेवून यायला सांगा* .
*७)अँड्रॉइड मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा* .
*८)मुलांचे चुकीचे लाड किंवा हट्ट पुरवू नका* .
*९)तुमची क्षमता असेल तरी सुद्धा त्याला काही गोष्टींची उणीव जाणवून द्या* .
*१*०)पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या* .
*११)शाळेत पाठवताना मुलाकडे एकही रुपया ठेवू नका .आवश्यकता वाटल्यास शिक्षक तसा निरोप पाठवतील* .
*१२)आपल्या मुलाला शिक्षित बनवण्या पेक्षा सुशिक्षित बनविण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा .दिवसातून किमान एक तास तरी आपल्या मुलांसाठी आवर्जून काढा* .
*१३)मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करा* .
*१४)आपली मुले विकृत विचारसरणीच्या सहवासात राहात असतील तर त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा .तुमची मुलं जास्ती जास्त वेळ तुमच्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा* .
*१५)आधुनिक जगामध्ये राहत असतांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच कौटुंबिक आाणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यासाठी मुलांना तयार करा .कुटुंबातील वाडवडिलांचा सर्वांनी आदराने सांभाळ केल्यास मुलांना तेच संस्कार मिळतात* .
*१६)महिन्यातून किमान दोन वेळा आपल्या मुलाच्या शिक्षकांना जरूर भेट दया*.
*१७)तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये परिवर्तन आणू शकत नाहीत याची नोंद घ्या* .
*१८)मुलांना एकदा शाळेत पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असे समजू नका*.
*१९)आपल्या मुलाचा शिक्षक मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देतो किंवा नाही यासाठी सतर्क राहा नसल्यास संबंधित बाब शिक्षकांच्या लक्षात आणून द्या*.
*२०)शिक्षक देव नसून त्यांनाही मार्गदर्शनाची गरज आहेच* .
*२१)शिक्षकांचा योग्य मानसन्मान आपल्या पाल्यांना करायला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या*
*२२) मुलं चुकली असतील तर त्यांना समजावून सांगा*
*२३) मुलाच्या बुध्दीमत्ते नुसार प्रगती होईल अवास्तव अपेक्षा ठेवू नका*
24) *इतर मुलांसोबत कधीच तुलना करू नका*
25) *किमान एक वेळच जेवण सोबत करा*
*26) तुमच्या चर्चे मध्ये त्यांना सहभागी करून घ्या*
*27) त्यांच्या मतांचा आदर करा*
*28) तुमच्या कामाचा ताण त्यांच्यावर काढू नका*
*29) मुलं तुमच्या सोबत त्यांच्या समस्या बोलतील अस वातावरण तयार करा*
*30) नेहमी स्मितहास्य करून बोलत रहा*
*31) शाळेला सतत सहकार्य करा*
🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment