K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 17 June 2021

 शिक्षकांनी करावयाची कामे -

1)शाळेत लवकर जावे शाळेसाठी जास्तीचा वेळ द्यावा .


2)दैनदिन कामाचे नियोजन करावे य़शस्वीतेसाठी नियोजनाचा अवलंब करावा.


3) महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे .


4)शाळा सुसज्ज ठेवणे .


5)विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे .


6)आपले वर्तन प्रेरणादायी , अनुकरणीय व आदर्शवत असावे .


7)पालक संपर्क वाढवणे .


8) ग्रामस्थाशी हितसंबध ठेवावेत .


9) समाजाला मदत करणे व समाजाची मदत घेणे .


10)स्वतची शैक्षणिक पात्रता उंचावणे .


11)विशेष कला गुण संपादन करणे .


12)उत्तम मार्गदशर्क व प्रशासक म्हणून भूमिका बजावणे .


13)आपले ज्ञान ,अनुभव कौशल्य याचा उपयोग विद्यार्थी व समाजासाठी करणे .


14)पालक ,ग्रामस्थ प्रती प्रातिष्ठत, वरिष्ठ अधिकारी सहकारी शिक्षक व समाज यांचा आदर करणे .


15)प्रत्येकाशी नम्रतेने व सौजन्याने वागावे .


16) नेतृत्व गुण व संघटन कौशल्य असावे .


17)शालेयस्तरावरील विविध योजनाची अमलबजावणी करणे .


18)आपल्या अंगी निर्णय क्षमता असवी .


19)शालेय व्यस्थापन कुशल असावे .


20)विद्यार्थी व शाळेवर पर्यवेक्षण असावे .


21)अध्यापनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार असावी .


22)अध्ययन अध्यापनाची विशेष कौशल्य आत्मसात करणे .


23) कार्यक्षमता व कार्य प्रेरणा असावी .


24)सर्वाना सोबत घेवून काम करावे . सहकरी शिक्षकावर विश्वास दाखवावा .


25)आपल्याजवळ असणारे मनुष्यबळ वेळ , पैसा यांचे योग्य नियोजन करून शालेय कामकाज करावे . 


26)शाळा गावात गेली पाहिजे व गाव शाळेत आला पाहिजे.


संकलित

No comments:

Post a Comment