K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 12 May 2021

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 12-05-2021

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाऊनलोड

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत.

12-05-2021





क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि गणना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना सन 2021-22 मध्ये राज्यात राबविण्याकरीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-05-2021

 येथे क्लिक करा 

2

सहकारपणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या ) ऊसाच्या दराचे विनियमन अधिनियम,2013 मधील कलम ३ आणि महाराष्ट्र ( कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या ) ऊसाच्या दराचे विनियमन नियम, 2016 मधील नियम मधील तरतुदीनुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या ऊस नियंत्रण मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याबाबत....

12-05-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

उपमुख्यमंत्री सचिवालय व माहिती जनसंपर्क महासंचालनालय स्तरावरील समाज माध्यमाच्या कामासाठी बाह्यसंस्थेची नियुक्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

5

उद्योगउर्जा व कामगार विभाग

राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....

12-05-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योगउर्जा व कामगार विभाग

राज्यातील मनोऱ्याने व्याप्त जागेच्या मोबदल्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करताना अडचणी उद्भविल्यास त्या सोडविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

प्रमाणपत्र 50/55 वर्षापलीकडे.

12-05-2021

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समितीजिल्हा सातारा करीता नियोजन भवन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवाऔरंगाबाद मंडळऔरंगाबाद यांचे अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवाकोल्हापूर मंडळकोल्हापूर व उपसंचालकआरोग्य सेवापुणे मंडळपुणे यांचे अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-05-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment