K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 May 2021

 🎂वाढदिवस शुभेच्छा ( Birthday Wishesh)🎂


१) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. 

आऊसाहेब जिजाऊ आपणांस उदंड

आयुष्य देवो हिच ईच्छा..

शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने

गाठावि यशाची शिखरे..

आदर्श

शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


२) यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


३) शिखरे उत्कर्षाची सैर तुम्ही 

करीत रहावी..... 

कधी वळून पाहता आमची 

शुभेच्छा स्मरावी... ......

"तुमच्या इच्छा आकांक्षांचा 

वेलू गगनाला भिडू दे........ 

तुमच्या जीवनात सर्वकाही 

मनासारखे घडू दे.....

...तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो 

ही इच्छा....


४) वाढदिवस आमच्या काळजाचा .....

वाढदिवस आपल्या माणसाचा .....

वाढदिवस लाडक्या भावाचा .

रक्ता पेक्षा ही जास्त जवळच नात असलेल्या (दादा) ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!!


५) ωιsн_υ_α_мαηү_мαηү_нαρρү   

яεтυяηs_σғ_тнε_∂αү 👑🎂🎊🎉

आपणास_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा


६) #वर्षाचे 365 दिवस 

#महिना चे 30 दिवस 

#हप्त्याचे 7 दिवस 

#आणि आमचा आवडीचा 

1 दिवस तो म्हणजे

  दादांचा  जन्मदिवस 


७)*जीवा हूनी प्यारा तुच माझ्या यारा*

आशा ह्या जीवा हून प्यार्या दोस्ताला

 वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..💐💐 


८) व्हावास तू शतायूषी 

व्हावास तू दीर्घायुषी 

ही एक माझी इच्छा 

तुझ्या भावी जीवनासाठी 

!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


९) शाश्वत शुभेच्छाच

माणसाला या जन्मात तसेच

पुढील जन्मात देखील

उपयोगी पडतात…

बाकी 

सारं नश्वर आहे!

म्हणुन वाढदिवसाच्या या 

शुभदिनी तुम्हाला

खूप खूप शुभेच्छा ..!


१०) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

अस नाही,

पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत

क्षणातला असाच एक क्षण.

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण

आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

एक"सण" होऊ दे हिच सदिच्छा..


११) आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!


१२) जीवेत शरद: शतं !!!   पश्येत शरद: शतं !!!   भद्रेत शरद: शतं !!!   अभिष्टचिंतनम !!!   जन्मादिवसस्य शुभाशय: !!!   जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


१३) सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व,विशेष म्हणजे माझ्या शैक्षणिक वाटचालीस व माझ्या प्रगतीस योग्य दिशा देणारे,त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दीत असलेले कार्यकुशल,कार्यतत्पर,सर्वांचे उत्तम मार्गदर्शक,सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे,आदरणीय ***** यांना  वाढदिवसाच्या हरित शुभेच्छा.

आई एकविरा तसेच ग्रामदेवता तुम्हाला लाख आशीर्वाद देवोत तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण करो, हि ईश्वरचरणी प्रार्थना...

तुमच्या पुढील भविष्यासाठी तसेच भविष्यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आई भवानी आपणास उदंड ताकद देवो तसेच  आपणांस निरोगी आयुष्य लाभो,हीच मनोकामना...🎂🎂💐🙏🏻


१४) आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,शिक्षण  क्षेत्राची आण-बाण-शान आणि 

अत्यंत ,उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

शिक्षकांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे सळसळीत रक्त… अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,मार्गदर्शक *श्री  सर*

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…💐💐💐🎂🎉🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉

     

१५) सदैव स्मित भाषिक असणारे व  युवकांचे  उत्तुंग नेतृत्व करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होवुन सर्वोतोपरी मदतीचा  हात देणारे आमचे लाडके व सर्व परिचित व्यक्तीमत्व असलेले 

श्री  भाऊ 

यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा .💐🌹💐🎂🌷

शुभेच्छुक  - 


१६) 

१७) 

१८) 

१९) 

२०) 



No comments:

Post a Comment