दहावीच्या विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळणार..दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा!!!
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ( SSC Result Varsha Gaikwad declared Students who qualified in the Elementary Drawing Exam get additional Marks)
🔖 फक्त यावर्षीसाठी सवलत
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.
💥 शासनाचा जीआर जाहीर. 👇
No comments:
Post a Comment