K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 1 April 2021

 अडुळसा..( अधाटोडा वासिका)

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

घरा समोर बगीचा असेल किंवा फ्लॅट असल्यास कुंड्या मध्ये गवती चहा, तुळशी व सोबत अडुळसाचे रोप असल्यास त्या द्वारे अनेक रोगांवर उपचार करणे शक्य आहे. अडुलसाचे झाड 5-6 फूट उंचीचे असलेतरी चाटणे आवश्यक असते. 

...

.. अडुळसा, तुळशी व गवती चहा ह्यांचा काढा कफ, सर्दि, खोकला असल्यास  उपयुक्त ठरतो. 

     

आयुर्वेदात अडुलसाचे पाने, फुले, मूळ, साल, फळे औषधे बनवण्यासाठी वापरतात....


1) क्षयरोग, सर्दि, दमा, डांग्या खोकला, यावर अडुळश्याचि पाने वाटून रसात मध टाकुन घेतात.

2). टी. बि. मध्ये अडुळश्याच्या फूलांचे चूर्ण १० ग्ँम व तितकिच  खडिसाखर मिसळून एक ग्लास दूधासोबत ६ महिने घेतल्यास फायदा होतो.

3) स्रियांच्या अनियमित मासिकधर्मावर व अतिरिक्त स्रावावर १५ मिलि. पानाचा रस १५ ग्रँम गूळासोबत घ्यावा. .. वेदना देखिल दूर होतात....

4) अडुळश्याच्या पानात सूज कमी करण्याचे, वेदना कमी करण्याचे गुण असल्याने, सांधेदुखी, गुडघेदुखि, गाउट, सायटिका, यावर फायदेशिर आहे..

....  जिथे सूज, वेदना, आहेत. तिथे पाने वाटुन त्याचा लेप लावावा. बरे वाटते...

6)  युरिक अँसिड वाढल्यास हाच ऊपाय करावा...


 7) वैज्ञानिकांच्या संशोधनाप्रमाणे अडुळश्यात अँटिअल्सरचे गुण असतात.. अँस्पिरिन Nsaids असल्याने अल्सर बरा होतो.. याकरता १ ग्रँम वसाका पावडर, १ ग्ँम ज्येष्ठमध पावडर, व  २५० मिलि ग्रँम शतावरि पावडर मिसळून घ्यावे...

..... अल्सरेटिव्ह कोलायटिस देखिल बरा होतो..

8)आम्लपित्त कमि करण्यासाठि अडुळसा पावडर, ज्येष्ठमध चूर्ण, व आवळा चूर्ण, समान मात्रेत घेउन रोज सकाळी व संध्याकाळि घ्यावे.          

9) रोज जेवणानंतर मधासोबत अडूळसा चूर्ण घेतल्यास लिव्हरचे वाढणे, प्लिहाव्रूद्धि, काविळ, हे आजार बरे होतात.. घसा खवखवणे,  दुखणे, लाल होणे.. यावर काढा घेतल्यास आराम पडतो..

10) या फूलांच्या पाकळ्या तूपात भाजून, थंड करून त्या डोळ्यावर ठेवल्यास डोळे सूजणे, लाल होणै,  जळजळणे, पाणि येणे दूर होते.  Uremia आजारात यूरिया वाढतो.. अश्या वेळि अडुळश्याच्या काढा सतत दिल्यास कंट्रोल होतो...


11) हिरडा , बेहडा,  आवळा, अडुळसा, गुळवेल, कुटकि, पिंपळि, समप्रमाणांत घेउन काढा करावा.. व  २० ग्रँम मध घालावे.. तीव्र ताप, न उतरणार्या ज्वरात द्यावा.. ताप लगेच उतरतो... 13) तोंडातला अल्सर, व्रण, छाले, यावर पाने चावून मग गुळण्या कराव्या . आराम पडतो...

14) विंचूदंश, विषारि किटक, चावल्यास अडूळश्याचि साल व मूळ उगाळुन तिथे लावल्यास विष उतरते..

             

15) सर्व प्रकारच्या फोडं पुरळ, फूंसि, त्वचाविकारावर पाने वाटुन लेप लावावा.  बरे होतात..

 16) नाकाचा घोळणा फुटल्यास, अडुळश्याचि साल, व मूळ पाण्यात ऊकळून काढा पिण्यास द्यावा. पोटात गुबारा होउन वेदना होत असल्यास अडुळसा साल  १०  ग्रँम,  ओवा चूर्ण २:५ ग्रँम व  ८ भाग सैंधव मीठ घालावे. व लिंबाच्या रसात खलून गोळ्या कराव्यात.व त्या सकाळ, संध्याकाळ,  १,२ घ्याव्यात..

 17) किडनिच्या ठिकाणी दुखत असेल व युरिन थोडी, थोडि,  येत असेल तर,  अडूळसा व कडूलिंबाचि पाने गरम करून बेंबिवर शेक द्यावा.. अतिशय लवकर आराम पडतो. तसेच यासोबत टरबूजाच्या बीया व याचि पाने वाटून चाटण  द्यावे.. युरीन मोकळी होते..

   याची फूले रात्रभर  पाण्यात भिजवून ते कुस्करून पाणि प्यावे.. युरीनचि जळजळ दूर होते..

18)  बाळंतिणिला प्रसुतिच्या आधि अडूळश्याच्या मूळाचा लेप गर्भाशयाच्या सभोवतालि लावल्यास प्रसुति वेदना रहित होते..

19) पित्तप्रदरात अडुळश्याच्या १०,१५,  मिलि. रसात मध मिसळून द्यावे.. अंग सुन्न पडल्यावर व ऐंठन आल्यास वातरोगात १०  ग्रँम फूलांना,  २ ग्रँम सुंठे सोबत उकळून तो काढा पिण्यास  द्यावा.. व सिद्ध तेलाने मालिश करावी..

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


माहितीचा स्रोत : व्हॉटसॲप.

No comments:

Post a Comment