K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 8 June 2021

*एमएचटी-सीइटी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ...*

          शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०२१ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळापत्रकामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.


सदरील परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील तालिकामध्ये दिलेल्या सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.


संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे-

दिनांक ०८ जून, २०२१ ते १५ जुलै, २०२१ (रात्री ११.५९)


नोट :- दिनांक ०८ जुलै २०२१ ते १५ जुलै, २०२१ या कालावधीत कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी.

💥 संबंधित परिपत्रक पहा 👇


आधीची नोटीस 👇

MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु


मा.उदय सामंत यांनी केलेले ट्विट 👇



         शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


🎯 अधिकृत वेबसाईट ला जरूर भेट द्या 👇

http://mhtcet2021.mahacet.org


ONLINE

CBT (Computer Based Test) COMMON ENTRANCE TEST MHT-CET 2021

INFORMATION BROCHURE 👇


💥 INFORMATION BROCHURE Download  👈


📌 Notice for online application schedule 👇



📌 एमएचटी सीईटी ऑनलाईन अर्ज नोंदणी चे वेळापत्रक 👇



📌 अर्ज कसा कसा करावा ?


१) MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.


२) त्यासाठी MHT CET 2021 registration येथे

क्लिक करा


३) त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.


४) MHT CET 2021 application form भरण्यासाठी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.


५) त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.


६) तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..

         सर्व विद्यार्थ्यांनी MHT CET 2021 परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर आपला user ID व Password लक्षात ठेवावा.


 🔖 अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे-

▪️आधारकार्ड

▫️10 वी मार्कशीट

▪️फोटो व सही

▫️जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

▪️जात पडताळणी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

▫️नॉन क्रिमी लेयर (आवश्यक असल्यास)

सूचना: जात प्रमाणपत्र नसल्यास अर्ज खुल्या (Open) गटात भरावा लागेल.

◻️बँक पासबुक 


 🔖 अर्ज भरण्याची फी-

खुला प्रवर्ग: ₹800 + ‌‍‍‍~150 ~ =  950 Total Charge


आरक्षित प्रवर्ग: ₹600 + ~150 ~ =  850 Total Charge


आरक्षित प्रवर्ग : SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC and EWS


 🔖 MHT-CET ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती पुस्तिका 👇



🔖 MHT-CET ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती पुस्तिका डाऊनलोड करा 👈


Important Tips For MHT CET Preparation Plan

         As the MHT CET 2021 is just around the corner, we have provided the last-minute MHT CET preparation tips in this section.

  1. Revise the important chapters
  2. Practice your weak chapters
  3. Take mock tests and analyze
  4. Solve previous year questions
  5. Practice formulas, reactions and important equations.


No comments:

Post a Comment