शेती विषयक माहिती
वरील विषयाव्यतिरिक्त येणारी शेतीविषयक माहिती या विभागात दिली आहे
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी.
· कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)
या विभागात वेगवेगळ्या कृषी संबधीत माहिती पुरवणारया संस्था, कृषी संस्था, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय उद्योग, कृषी विज्ञान केंद्रे , नवप्रवर्तक शेतकरी, शेतीविषयीचे पोर्टल्स, संबधित मंत्रालये, व्यापारी मंडळ याविषयीची माहिती आणि संपर्क तपशील दिला आहे.
या विभागात कृषी बरोबरच पशुपालन, मत्स्यव्यवसाय, शेती पूरक इतर व्यवसाय या विभागातील यशस्वी झालेल्या व्यक्ती, गाव, महिला, संघटना यांची माहिती देण्यात आली आहे.
शेती विषयी माहिती
या विभागात जल व मृद संधारणा ची माहिती व पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय? याबद्दल माहिती दिली आहे.
या विभागात शेती, फळबागा, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास इत्यादींविषयी धोरणे आणि योजनांविषयी माहिती यामध्ये दिली आहे.
या विभागात शेती आणि शेतीआधारित उपक्रमावर पतपुरवठा आणि विमा योजनांविषयी माहिती दिली आहे
· पशूपालन
शेतीसाठी महत्वाचे असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन, पशुपालन कसे करावे, पशूंची काळजी कशी घ्यावी, त्याचे आजार व औषधे कोणती याबद्दल या विभागात माहिती देण्यात आली आहे.
· पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान
या विभागात पिक उत्पादनाच्या तंत्रज्ञाना बद्दल माहिती उपलब्ध आहे. यात पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, कुठल्या पद्धतीने पिके घ्यावीत, पिकांच्या योग्य वाढीचे तंत्रज्ञान कोणते, योग्य जमीन, हवामान याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
· बाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान
Marketing Bazar बाजार
मत्स्य व्यवसाय चिकाटीचा पण सोप्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या पद्धतींनी हा व्यवसाय करता येतो. या विभागात या व्यवसायाविषयी तसेच मासे किती प्रकारचे असतात, शेततळ्यात मासेमारी कशी करावी या बद्दल माहिती देण्यात आली आहे.
आपले माझी शेती या पेज वर स्वागत आहे
शेती गुंतवणूक या विभागामाद्धे शेती अवजारे व उपकरणे, खते व कीटक नाशके, बी बियाणे, सिंचन पद्धती, हरितगृह इ. बद्दलची उपयुक्त माहिती दिलेली आहे.
या विभागात शेती पूरक असलेले इतर व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे. जसे रेशीम पालन, मधमाशी पालन, परसबाग, मशरूमचे उत्पादन, फळांची व फुलांची प्रकिया उत्पादने इ. माहिती देण्यात आली आहे.
· शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)
या विभागात शेती व त्या संबंधी व्यवसाय यासंबंधी माहितीपटांची माहिती दिलेली आहे.
शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र म्हणजेच शेती हवामान शास्त्र. वातावरणातील बदल हे केव्हाही नियमित, मोजके किंवा सहज वर्तविता येणारे नसतात.
कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि किटक शास्त्र विभाग , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याकडून आलेला विभागवार हवामानावर आधारित कृषी सल्ला या विभागात देत आहोत
No comments:
Post a Comment