K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 18 May 2021

 रेडिओ ऐका (Live Radio)

       जगातील कोणतेही रेडिओ चॅनल कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येईल.

         रेडिओ वरील गाण्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी खालील रेडिओ ला टच करा.

         खूपच Interesting आहे.


🎧  रेडिओ वरील गाणी ऐकण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी.

१. रेडिओच्या चित्राला टच करा.

२. ▶️ Play बटण दाबा.

३. आता पृथ्वी दिसेल त्यावर विविध बिंदू राहतील.

४. तुम्हाला ज्या ठिकाणचे रेडिओ चॅनल ऐकायचे असेल त्या ठिकाणच्या बिंदूला टच करा.

५. आता रेडिओ चालू होईल.

६. स्क्रीन च्या खाली Play / Pause ची बटणे आहेत,आपण रेडिओ बंद आणि चालू करू शकतो.

         जगातील कोणत्याही ठिकाणाची भाषा आपल्याला ऐकायला मिळते.


इतर ऑनलाईन रेडिओ 👇



जागतिक रेडिओ दिन - 
         जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 'युनेस्को'ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली.
भारतात कधी सुरू झाला रेडिओ?
         भारतात १९२७ मध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले. भारतात 'टाइम्स ऑफ इंडिया' व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट १९२१ मध्ये 'टाइम्स'च्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे.
अनेक बदल
         गेल्या ९३ वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. अर्थात काळानुसार त्यात बदल झाले.

(लॉकडाऊन काळात मनोरंजन करण्याचा छोटासा प्रयत्न)

No comments:

Post a Comment