K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 10 May 2021

  महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.10/05/2021

अ.क्र.

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाऊनलोड

1

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठाच्या अधिकारी / कर्मचारी यांचे नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजने अंतर्गत कपात करण्यात आलेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये हस्तांतरीत करण्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता.

10-05-2021



2

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पदोन्नती आदेश- उप आयुक्त पशुसंवर्धनगट- अ.

10-05-2021



3

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रशासकीय अधिकारीगट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 01/01/2020 आणि दि. 01/01/2021 स्थित अंतरिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

10-05-2021



4

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी,गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 01/01/2019, दि. 01/01/2020 आणि दि. 01/01/2021 स्थित अंतरिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

10-05-2021



5

कृषीपशुसंवर्धनदुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि व पदुम विभागाच्या कृषि विभागांतर्गत असलेल्या अनुरेखक संवर्गास व्या वेतन आयोगाच्या थकबाकीवरील व्याज प्रदान करण्यास मान्यता देण्याबाबत...

10-05-2021



6

सामान्य प्रशासन विभाग

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना मंत्रालयीन अवर सचिव पदाची वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत.

10-05-2021



7

सामान्य प्रशासन विभाग

प्रधान लेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीइत्यादींना निवृत्तीवेतन, (2235 0015) या खालील सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण.

10-05-2021



8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

10-05-2021



9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

10-05-2021



10

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

10-05-2021



No comments:

Post a Comment