पपई
पपई हे अत्यंत सुमधूर गुणांने परि पूर्ण फळ आहे.. पोटाचे विकार दूर करण्यासाठी.. * पपई* अत्यंत गुणकारि आहे.. पपईच्या रसात असलेला.. * पेपेन* नावाचा घटक अन्न पचवण्यासाठि ऊपयुक्त आहे
.... पपईत व्रुद्धत्व रोखण्याचा अद्भुत गुण आहे..
... पपई कायाकल्प करते २०० मि. लि पपईचा रस व २०० मि. लि. काकडिचा रस दर तासाने आलटून पालटून घेतला काहि दिवस तर माणुस दहा वर्षानि तरूण दिसतो.. बघा करून....
🌼🌼🌼🌼
..... कित्येक लोकांना जंताचा त्रास असतो अश्यांनि पपईचा चिक घेऊन तो गुळात मिसळून गोळि बनवून घ्या. याने जंत मरतात.. हा प्रयोग अधून मधून करावा..
.... यक्रुत प्लिहा व्रूद्वि यावर चिकात १ चमचा साखर घालून ते मिश्रण २१ दिवस घ्या.. तसेच कच्चि पपई वाटून त्याचा लेप पोटाच्या उजव्या बाजूस लावा..
..... नायटा व ईसब यावरही चिकाचा प्रभाव होतो..
..... २ महिने चिक लावल्यास नायटा बरा होतो..
.. मुरगाळलेला पाय, हात, मुका मार यावरहि चिक लावल्यास आराम पडतो..
........ पपईचा चिक काचेच्या भांड्यात घेउन, सुकवून, याचे चूर्ण बनवावे.. हे हवाबंद डबित भरून ठेवा.. हे पाचक आहे. जेवतांना खावे. याने मळमळ, पोट जड वाटणे, आम्लपित्त बरे होते..
🌼🌼🌼🌼
...... कच्च्या पपईचा रस चेहर्याला लावल्यास पिंपल, मुरूमे, बरे होतात.. हि सौंदर्य वर्धक आहे.
.... पिकलेली पपई कुस्करून जर चेहऱ्याला लावली तर चेहरा चमकतो
.. मुलायम, व नरम राहतो.. पपई मूत्रविकारावरहि लाभदायि आहे.. यूरिनचि जळजळ, मूत्राघात बरा होतो..
...... पपईची पाने तर डेंगू रोगात संजिवधिचे काम करतात. पपईची पाने वाटुन मग मधात मिसळून जर
दिवसातून २-३ वेळा घेतले तर. प्लेटलेटस् वाढतात
.... आणि अशक्तता जाते डेंगू. नियंत्रणात येतो.
.... पपईची पाने वाळवून याचे चूर्ण मधात मिसळून घ्या.
..... याने छातित धडधड होणे, जीव घाबरणे, बंद होये.
ह्रुदय विकार बरा होतो.. पपईच्या पानाचे पोटिस बाळंतिणिच्या स्तनांना लावल्यास दूधाच्या गाठी होत नाही.आणि पपई खाल्यास दूध भरपूर येते...
.... तेव्हा अतिशय गुणकारि हे फळ आपण आपल्या
आहारात ठेवावे...
No comments:
Post a Comment