दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्र
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? विद्यार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वासाचा विकास कसा करावा? शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासात स्वारस्य, शिस्तबद्धता व नित्यक्रम कसा आणावा याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
📝 ताण तणावाचे व्यवस्थापन या कार्यक्रमाची तीन विशेष मार्गदर्शन सत्रे आहेत.
📌 सत्र १ ले - धैर्य - तणावाचे व्यवस्थापन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये "धैर्य आणि आत्मविश्वासाचा विकास कसा करावा ?" अवश्य पहा 👇
📆 दिनांक - २९-०३-२०२१
⏰ वेळ - सकाळी - ८:०० ते ८:३० वाजता
Youtube link -
📌 सत्र २ रे - शिस्तबद्धता - तणावाचे नियमन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासात स्वारस्य कसे आणावे?, नित्यक्रमात शिस्तबद्धपणा कसा आणावा? अवश्य पहा 👇
📆 दिनांक - ३०-०३-२०२१
⏰ वेळ - सकाळी - ८:०० ते ८:३० वाजता
Youtube link -
📌 सत्र ३ रे - तणाव - तणावाचे नियमन हार्टफुलनेस पद्धतीने यामध्ये तणावाचे विज्ञान जाणून घेता येईल, तसेच इच्छाशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपाय सांगितले जातील. अवश्य पहा 👇
📆 दिनांक - ३१-०३-२०२१
⏰ वेळ - सकाळी - ८:०० ते ८:३० वाजता
Youtube link -
Source : SCERT Maharashtra,Pune.
हे पण वाचा - दहावी आणि बारावी परीक्षा एप्रिल-मे 2021 च्या परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे टच करा...
काळजी घ्या,मास्क वापरा. 😷
घरी रहा,सुरक्षित रहा.
नियमित हात स्वच्छ धुवा
सोशल डिस्टंसिंग पाळा
धन्यवाद. 🙏
No comments:
Post a Comment