दर शनिवारी एक मान्यवर सांगणार गोष्ट -
📝 तेरावी गोष्ट 📝
📅 दिनांक - १९ जून. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची तेरावी गोष्ट - "२०३० सालचा दवाखाना"
सादरकर्ते - डॉ.शंतनू अभ्यंकर
(सादरकर्ते लेखक आणि अनुवादक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
🔴 मागील सर्व गोष्टी पहा. 👇
📝 बारावी गोष्ट 📝
📅 दिनांक - १२ जून. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची बारावी गोष्ट - आमचा हिरू
सादरकर्त्या - श्रीमती संगीता बर्वे
(सादरकर्त्या जेष्ठ लेखिका आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
📝 अकरावी गोष्ट 📝
📅 दिनांक - ५ जून. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची अकरावी गोष्ट - मुंग्यांचे अदभुत विश्व
सादरकर्ते - प्राध्यापक श्री. प्रदीपकुमार माने
(सादरकर्ते विज्ञान लेखक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
📝 दहावी गोष्ट 📝
📅 दिनांक - २९ मे. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची दहावी गोष्ट - प्लास्टिकचा भस्मासूर
सादरकर्त्या - श्रीमती सुप्रिया चित्राव
(सादरकर्त्या लेखिका आणि निवेदिका आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
📝 नववी गोष्ट 📝
📅 दिनांक - २२ मे. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची नववी गोष्ट - खरी मैत्री
सादरकर्ते - श्री माधव राजगुरू
(सादरकर्ते लेखक आणि संपादक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
📝 आठवी गोष्ट 📝
📅 दिनांक - १५ मे. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची आठवी गोष्ट - डिप्रेशन : असलं काय नसतय...
सादरकर्ते - श्रीमती उर्जिता कुलकर्णी
(सादरकर्ते लेखिका आणि मानसोपचार तज्ञ आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
https://youtu.be/5v5YynqSbRo
📝 सातवी गोष्ट 📝
📅 दिनांक - ८ मे. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची सातवी गोष्ट - सुखी राजपुत्र
सादरकर्ते - श्री रवींद्र गुर्जर
(सादरकर्ते ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
Youtube Video Link -
📝 सहावी गोष्ट 📝
📅 दिनांक - १ मे. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची सहावी गोष्ट - मोबाईल गॅंगची गोष्ट
सादरकर्ते - श्री संजय भास्कर जोशी
(सादरकर्ते ज्येष्ठ लेखक व समीक्षक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
https://youtu.be/D2nYqhO8cpU
📝 पाचवी गोष्ट 📝
📅 दिनांक - २४ एप्रिल. वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची पाचवी गोष्ट - एका शास्त्रज्ञाची गोष्ट
सादरकर्त्या - दीपा देशमुख
(सादरकर्त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
YouTube link -
https://www.youtube.com/watch?v=cNjw3jEq4ZU
📝 चौथी गोष्ट 📝
📅 दिनांक - १७ एप्रिल वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची तिसरी गोष्ट - शोध
सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे
(सादरकर्त्या लेखिका आणि भाषा अभ्यासक आहेत.)
"तर ही गोष्ट एका शोधाशोधीची एका चिमुकल्या धुळीच्या कणांनी सुरू केलेल्या शोधाशोधीची आणि मग शेवटी त्याला लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची."
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
YouTube link -
📝 तिसरी गोष्ट 📝
📅 दिनांक - १० एप्रिल वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची तिसरी गोष्ट - गोष्टी-कोडी
सादरकर्ते - श्री राजीव तांबे
(सादरकर्ते जेष्ठ बाल सहित्यिक आहेत.)
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
YouTube link -
📝 दुसरी गोष्ट 📝
📅 दिनांक - ३ एप्रिल वार - शनिवार.
⏰ सकाळी ११ वाजता.
आजची दुसरी गोष्ट - गुपी गाईन, बाघा बाईन!
सादरकर्त्या- श्रीमती रेणू गावस्कर.
(सादरकर्त्या ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत).
💥 गोष्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
YouTube link -
📝 पहिली गोष्ट 📝
📌 किशोर गोष्टी कुठे व कधी पाहाल?
१) किशोर मासिकाच्या फेसबुक पेजवर :
https://www.facebook.com/groups/kishormasik
२) ई -बालभारतीच्या यु-ट्युब चॅनेल :
https://www.youtube.com/channel/UCwZ8YrauQcB8GyAfU36gRFw
Source : Whatsapp.
🔥 कार्यक्रमाचा उद्देश व महत्व :
राज्यातील विद्यार्थ्यांना ५० आठवडे गोष्ट ऐकायला मिळणार आहे. किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त बालभारतीने हाती घेतलेल्या ‘किशोर गोष्टी’ या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक किशोरमध्ये प्रकाशित झालेली त्यांची गोष्ट मुलांना सांगणार असून, २७ मार्चपासून दर शनिवारी अकरा वाजता मुलांना गोष्ट ऐकता आणि पाहता येईल.
शाळेतील मुलांना साहित्याची आणि मराठी भाषेची गोडी लावण्यात बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाचे योगदान आहे. किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचा भाग म्हणून ‘किशोर गोष्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ई-बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमध्ये या गोष्टींचे ध्वनिचित्रमुद्रण करण्यात येत आहे. मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी विज्ञान, साहस, अद्भुतरम्यता, निसर्ग, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे अशा विविध विषयांवरील गोष्टी या उपक्रमात सांगितल्या जातील.
किरण केंद्रे उपक्रमाविषयी म्हणाले, की उत्तम साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी किशोर गोष्टी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यभरातील मुलांना गोष्टी ऐकता येतील. बालभारतीच्या ई-बालभारती-एमबीसीटी या यू टय़ूबवरील वाहिनीवर गोष्टी ऐकता-पाहता येतील.
५० वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढय़ांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे आणि मूल्यांचे संस्कार केले आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या औचित्याने ‘किशोर गोष्टी’ हा अभिनव उपक्रम बालभारतीकडून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातील गोष्टी मुलांच्या सर्जनशील भावविश्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. त्यामुळे मुलांमधील कल्पकता जागी राहण्यास उपक्रम उपयुक्त ठरेल. गोष्ट सांगण्याचा आजी-आजोबांचा वारसा या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.
– दिनकर पाटील, संचालक, बालभारती
पहिली गोष्ट 👇
No comments:
Post a Comment