K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 19 March 2021

 नवरा - बायको जोक्स


📌 नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?


बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.


नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?

असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.

 

बायको: अहो, मी त्यांचं death certificate 

माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.


नवरा: मग? काय होतं त्यात??


बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, "Death due 

to High Pulse Rate". डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.


नवरा सध्या कोम्यात आहे म्हणे!


🤣🤣🤣


📌 बायकोला थोबाडीत

मारुन नवरा म्हणाला,---

"पुरूष तिलाच

मारतो जिच्यावर

तो प्रेम करतो".......


         बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे

फटके मारुन

म्हणाली, ------- 

         "तुम्ही काय

            समजता,की माझं

              तुमच्यावर प्रेम

                 नाही?.......


भयंकर जोक

नवरा: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला?

.

.

.

.


.

.

.

.

.

.

.

.

.

बायको: (चिडून)मी रिंगटोनवर नाचत होते...



पत्नी :- सुनो जी ! 

शाम को घर पर व्हाट्सअप जी की पूजा रखी हैं...!


पास-पड़ोस की सभी लेडिस लोगों को बुलाया हैं...!!


प्रसाद में क्या बाँटू...???


पति :- मेरा नम्बर बाँट देना...!!

पुण्य लगेगा.......!!!



नवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो.

Marathi Joke : नवरा आणि बायको

बायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता?

नवरा : अगं, डॉक्टरांनी मला शुगर चेक करायला सांगितली आहे.

No comments:

Post a Comment