माझा परिचय
अ.नं | तपशिल | माहिती |
---|---|---|
1 | माझे नाव | श्री. कुलदीप प्रकाश बोरसे |
2 | पद | कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक |
3 | शैक्षणिक पात्रता | M.Sc. B.Ed |
4 | सध्याची शाळा | आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर जि.धुळे |
5 | मूळ नेमणूक दिनांक | 14/07/2012 |
6 | आवड | वाचन,तंत्रज्ञान. |
7 | आवडीचे विषय | जीवशास्र ,इंग्रजी |
8 | मूळ गाव | धनुर ता.जि.धुळे |
9 | संपर्क | sundipborase24@gmail.com |
Thanks again
ReplyDeleteThank you sir~ narendrasavale
ReplyDeleteसंदीप जी नमस्कार
ReplyDeleteमी सचिन चंद्रात्रे. गेले काही महिने पाठशाळा या माझ्या यूट्यूब चैनल वरून मी गतिमंद आणि मतिमंदांसाठी रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष मारुती स्तोत्र श्री शिवमहिम्नस्तोत्र शिवमानसपूजा आत्मषटक अशी काही संस्कार स्तोत्रे टाकत आहे. आपणही याचा सर्वदूर प्रचार करावा अशी माझी विनंती आहे.
पाठशाळा या माझ्या यूट्यूब चैनल ला जरुर भेट द्यावी आणि आपल्या संबंधित लोकांपर्यंत ही लिंक पोहोचवावी ही विनंती.
Link -
*राम नामाचे सोने द्या*
साडेसहा लाखांहून अधिक घरात पोहोचलेली रामरक्षा आपल्या आप्तजनांना फॉरवर्ड करा.
https://youtu.be/eaOz7H0fYjk
हा उपक्रम विनामूल्य असून यातून संस्कार रुजावे इतकीच इच्छा आहे याविषयी आपल्या काही सूचना असतील तर मला जरूर सांगाव्यात.
आपला नम्र,
सचिन चंद्रात्रे
9422274689
आपला व्हाट्सअप नंबर कळवावा म्हणजे संपर्क साधता येईल.