K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Voter List Download करा

Voter list download करा..

आपण राहत असलेल्या ठिकाणाची voter लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खालील साईट वर जा.

http://eci.nic.in

.ह्या साईटवर गेल्यावर भारतीय निर्वाचन आयोगाची विंडो ओपन होईल.

.येथे डाव्या बाजूला गुलाबी रंगात डाव्या साईट बार मध्ये PDF Electroral Roll असे येईल त्याच्यावर क्लिक करा.

.आता आपल्या समोर सर्व राज्यांची यादी येईल , आपले राज्य निवडा.

Search Draft Electoral Roll PDF ( Part Wise ) मध्ये select District मध्ये दिलेल्या यादीतून आपला जिल्हा निवडा , select assembly constituency मध्ये दिलेल्या यादीतून आपला विधानसभा सभा मतदार संघ निवडा , select part मध्ये दिलेल्या यादीतून आपला यादी भाग व गावाचे नाव निवडा.

open PDF वर click करा , voter लिस्ट pdf मध्ये येईल ती डाऊनलोड करून घ्या.

काही वेळा स्क्रीन वर उजव्या बाजूला pop-ups blocked असा मेसेज येत असेल तर voter लिस्ट डाऊनलोड होत नाही तेव्हा आपण उजव्या बाजूला वर pop-ups विंडो वर click करून always allows pop-ups from https://103.23.150.75  समोर click करून done वर क्लिक करावे व परत open pdf वर क्लिक करावे ती लिस्ट डाऊनलोड करता येईल.
                                                          धन्यवाद

No comments:

Post a Comment