🔴महत्वाचे🔴
शाळासिद्धी कार्यक्रम विशेष
सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत👇👇👇👇
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन
*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे. आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी.
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.
( *बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.)
मागील वर्षी आपण आपल्या शाळेचे स्वयंमूल्यांकन केलेले आहे.म्हणून आपली शाळा ऑलरेडी लॉगिन आहे.नव्याने लॉगीनची गरज नाही.
आता यु-डाइज,पासवर्ड टाकला की,आपल्या शाळेचे नाव येईल,फक्त मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईलनंबर,इ मेल अड्रेस टाकले की 7 डोमेन चे चित्र येईल.
....आणि माहिती भरण्यास सुरुवात करा.👍🙏🏻
सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .
स्रोत : Whatsapp
शाळासिद्धी बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे संग्रहित केलेली आहे.
अ.क्र. | शाळासिध्दी माहिती | DOWNLOAD LINK |
---|---|---|
1 | शाळासिध्दी GR | DOWNLOAD |
2 | शाळासिध्दी महितीपुस्तिका | DOWNLOAD |
3 | शाळा सिध्दी PPT | DOWNLOAD |
4 | शाळासिध्दी माहिती भरणे | DOWNLOAD |
5 | शाळासिध्दी गुणतक्ता | DOWNLOAD |
6 | शाळासिध्दी कोराफॉर्म | DOWNLOAD |
7 | शाळासिध्दी पुरावे | DOWNLOAD |
8 | शाळासिध्दी पुरावे कसे असावेत? | DOWNLOAD |
9 | शाळासिद्धी कार्यशाळा PPT | DOWNLOAD |
10 | शाळास्तरावर संकलित करावयाचे शालेय रेकॉर्ड | DOWNLOAD |
11 | गुणांकन तक्ता 2018-19 | DOWNLOAD |
12 | शाळासिद्धी क्षेत्र व स्तर मार्गदर्शन | DOWNLOAD |
13 | शाळा सिद्धी माहिती भरण्यापूर्वी कच्ची माहिती तयार करणे | DOWNLOAD |
14 | शाळासिद्धी पत्र (24/12/2018) | DOWNLOAD |
15 | Online माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे | DOWNLOAD |
16 | Comming Soon | DOWNLOAD |
17 | Comming Soon | DOWNLOAD |
संकलक :- श्री. कुलदिप प्रकाश बोरसे.
धन्यवाद
No comments:
Post a Comment