K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 17 May 2021

शिक्षक,कोरोना आणि शासन निर्णय 

1) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. 18/04/2020
Click Here


2) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. 21/04/2020
Click Here


3) कोव्हीड 19 या विषाणुजन्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरु राहण्यासाठी लर्नींग फ्रॉम होम ही संकल्पना राबविणे बाबत. 28/04/2020
Click Here


4) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ न करणेबाबत. 08/05/2020
Click Here


5) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तके पडताळणीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याबाबत. 12/05/2020
Click Here


6) राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत ..18/05/2020
Click Here


7) कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. 29/05/2020
Click Here


8) मर्यादित उपस्थितीच्या काळात शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुनिश्चित करणे व वेतन आहरित करण्याबाबत सूचना. 05/06/2020
Click Here


9) महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने राज्यात शासकीय कामकाजासाठी ईमेल तसेच व्हॉट्सपचा वापर ग्राह्य धरण्याबाबत. 05/06/2020
Click Here


10) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 11/6/2020
Click Here


11) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा / शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना 15/06/2020
Click Here


12) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना  24/06/2020
Click Here,


13) राज्य शासकीय कर्मचारी यांना दि. 01 जुलै, 2020 रोजीच्या वार्षिक वेतनवाढीच्या अनुज्ञेयते बाबत.. 02/07/2020
Click Here


14) कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/ शिक्षण टप्प्या- टप्प्याने सुरु करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना 22/07/2020
Click Here


15) कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.23/07/2020
Click Here


16) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 23/07/2020
Click Here


17) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 24/07/2020
Click Here


18) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता अदा करणेबाबत.28/07/2020
Click Here


19) माहे मार्च, 2020 चे उर्वरित वेतन दुसऱ्या टप्प्यात प्रदान करणेबाबत.28/07/2020
Click Here


20) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना क्र.1.4 मध्ये सुधारणा करण्याबाबत)17/08/2020
Click Here


21) महाराष्ट्र राज्यात Mission begin again या अंतर्गत राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत. 03/09/2020
Click Here


22) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात संपर्क साहित्य तयार करणे या विषयाबाबत शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्याबाबत 17/09/2020
Click Here


23) बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणेबाबत. 17/09/2020
Click Here


24) करोना विषाणु प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊॅनच्या कालावधीत शासकीय कार्यालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना उपस्थितीत सुट देणेबाबत.25/09/2020
Click Here


No comments:

Post a Comment