K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 11 May 2021

 महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.11/05/2021

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) या संवर्गातील श्री. संदीप प्रकाश भदाणेसहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

11-05-2021



2

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान - आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत आरोग्यवर्धिनीचा भाग म्हणून शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यजिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्यांची स्थापना करण्याबाबत.

11-05-2021



3

सार्वजनिक आरोग्य विभाग

मध्यवर्ती रुग्णालयउल्हासनगर -येथील नेत्र शस्त्रक्रिया गृह दुरुस्ती बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-05-2021



4

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.

11-05-2021



5

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावरील अस्थायी पदांना मुदत वाढ देण्याबाबत.

11-05-2021



6

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प या योजनेकरिता निधी वितरण ( लेखाशीर्ष 2225 1704).

11-05-2021



7

आदिवासी विकास विभाग

सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी (श्रेणी-2) संवर्गातील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत.

11-05-2021



8

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान उस्मानाबाद शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1) प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

11-05-2021



9

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे पिंपळदरी (ता.सिल्लोडजि.औरंगाबाद) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-05-2021



10

गृह विभाग

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका- 2019 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पारिश्रमिक/ मानधन देणेबाबत.

11-05-2021





No comments:

Post a Comment