अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा...!!
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
◆ लेखनाचे उपक्रम ◆
१)धुळपाटीवर लेखन२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)शब्दांची आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
◆ गणितचे उपक्रम ◆
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
१७)वस्तु निवडणे
१८)पाणी पाटी
१९)अक्षर देवून शब्द तयार करणे
२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे
२१)शब्दकोडे सोडवणे
२२) अक्षरगाडी उदा. कप ,पर ,रवा ,वात ई.
२३)श्रुत लेखन सराव
२४) अंकाच्यागाड्या
२५)सम ,विषम संख्याच्या गाड्या
२६)सुलभबालवाचन सराव
२७)स्मरणावर आधारीत खेळ
२८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे
No comments:
Post a Comment