पर्यावरण प्रकल्प यादी इयत्ता 12 वि साठी
Thursday, May 23, 2013
पर्यावरण प्रकल्प दुसरे सत्र इ. ११ वी २०१२-२०१३
१.पर्यावरणावर आर्थिक वाढीचा परिणाम
२.भारतातील संसाधन वापराचे प्रकार
३.पाण्यातील प्रदूषण टिकविणारे वनस्पती व प्राण्यांची माहिती गोळा करा.
४.कारखान्यातील दुषित द्रव पदार्थांचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम
५.पर्यावरणाच्या समस्या
६.जंगल तोड नियंत्रण करणारे उपाय
७.वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे मानव प्राणी पर्यावरण संबंधी माहिती मिळवा
८. पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरणीय व्यवस्थापनाचे उद्धेश
९. आपल्या घरात पर्यावरणीय व्यवस्थापन प्रणाली कशी राबवाल
१०. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कशी सोडविणार
११.आपल्या गावातील पाणी वापराचे लेखा परिक्षन
१२. प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक काय्ध्यांची माहिती मिळवा.
१३. ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?
१४. जागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते.
१५. मुंबईच्या समुद्रात मालवाहू जहाजांच्या टक्करने झालेल्या पर्यावरणीय परिणामांची माहिती मिळवा.
१६.आम्ही युवक राष्ट्राची संपत्ती
१७. औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
१८. आपल्या शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती मिळवा.
१९. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम
२०. पशुपालनाचा पर्यावरणावरील परिणाम
२१. कारखाने , खाणकाम पर्यावरणावरील परिणाम
२२. वाहतुकीचा पर्यावरणावरील परिणाम
२३. वाढते वायू प्रदूषणाचे पर्यावरणावरील परिणाम
२४. जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय
२५. पाळीव प्राणी पर्यावरणावरील परिणाम
२६.इ कचरा व्यवस्थापन
२७. सांडपाणी व्यवस्थापन
२८. नैसर्गिक संसाधने त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन
२९. वीज निर्मिती आणि वीज बचत धोरण
३०. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला?
३१. प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम
३२. पर्यावरण बदल - कारणे, परिणाम
३३. अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती व पर्यावरण
३४. ताडोबा व्याघ्र प्रकल्प
३५. पर्यावरण व सार्वजनिक उत्सव
अर्थशास्त्र प्रश्न उत्तर
ReplyDeleteThanks
ReplyDeleteTakau vastuchi vilhevat va tyacha upayog ya prakalpache mahatvavis
ReplyDeleteGood
ReplyDeleteई कचरा व्यवस्थापन प्रकल्प
ReplyDeleteकचरा व्यवस्थापन प्रकल्प
Deleteशहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न उपाययोजना
ReplyDeleteशेहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न
Deleteशहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न
Deleteशहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न उपाययोजना
Deleteशहर मध्ये झाड लावली पाहिजेत त्याची काळजी घेतली पाहिजे .पण मोठी पण नसावी छोटी आसावित म्हणजे पावसाळ्यात कोणाला ही त्रास होणार नाही.गड्याचे प्रमाण कमी असले पाहिजे .आपण जास्त सरकारी गड्याचा वापर केला पाहिजे .
ReplyDeleteपाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत घट झाली आहे हा नक्की अपलोड करा 30 मार्च आधी
ReplyDeleteपिण्याच्या पाण्याची महिलांना वाटणारी गंभीर समस्या यावर प्रकल्प पाहिजे मला २ दिवसात
ReplyDeleteशेतक यांचे मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची . माहिती मिळविणे व त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगणे.ह्या पर्यावरण प्रकल्प विषयी माहिती हवी आहे कृपया माझी मदत करा
ReplyDeleteपर्यावरण प्रकल्प पाहिजेत
ReplyDeleteजागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते EVS project पाहिजे
ReplyDelete