*सेट परीक्षा 23 जून 2019 रोजी होणार*
*संकलन/सौजन्य-*
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी *राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २३ जून २०१९ रोजी* होणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे.
*सेट परीक्षेचे बदललेले स्वरूप*
▪️ सेटसाठी ३५० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली प्रश्नपत्रिका १०० गुणांसाठी, तर दुसरी प्रश्नपत्रिका २०० गुणांसाठी असणार आहे.
▪️ प्रश्नांच्या स्वरुपातही बदल, पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी ६० ऐवजी ५० प्रश्न असतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० गुण असतील.
▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईनच भरावा लागणार, मात्र ऑनलाईन अर्ज आधार कार्डला जोडण्यात आल्याने उमेदवारांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक
▪️ निकालाच्या स्वरुपातही बदल, दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उच्च गुणवत्ताधारक 6 टक्के विद्यार्थ्यांना सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.
*परीक्षा अर्ज मुदत* - १ फेब्रुवारी २०१९ ते २१ फेब्रुवारी २०१९
*परीक्षा फिस-* खुला प्रवर्ग-550 रुपये
मागास प्रवर्ग-450 रुपये
अर्ज करण्याची वेबसाइट-setexam.unipune.ac.in
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*नेट सेट परीक्षेच्या पेपर 1 व पेपर 2 तयारीसाठी यशोदायी संदर्भ पुस्तके*
*नेट सेट पेपर पहिला*
(1) यूजीसी सीबीएसई नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते,(दुसरी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
(2)नेट सेट मागील प्रश्नपत्रिका-डॉ.शशिकांत अन्नदाते(दुसरी आवृत्ती)
(3)बुद्धिमत्ता चाचणी - वा. ना.दांडेकर / के सागर/अनिल अंकलगी/पंढरीनाथ राणे यांची पुस्तके
*इंग्रजी पेपर 2 पुस्तके*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*मराठी पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*हिंदी पेपर 2 पुस्तके*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*इतिहास पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ
*भूगोल पेपर 2 पुस्तके*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*शिक्षणशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय अधिष्ठान - म बा कुंडले
(2)प्रगत शैक्षणिक तत्वज्ञान - डॉ
अरविंद दुनाखे
(3)शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(4)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(5)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(6)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(7)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(8)जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था- डॉ शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती)
(9)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(10)संपूर्ण बालमानसशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती)
(11)शिक्षणशास्त्र नेट सेट - डॉ संजीवनी कदम
(12)शिक्षणशास्त्र सेट- डॉ.श्रीहरी दराडे
*समाजशास्त्र पुस्तके पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी
*समाजकार्य पेपर 2 पुस्तके*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*मानसशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)बालमानसशास्त्र - शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड
*लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे
*राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले
*Mass Communication Book*
1. Mass communication in india - keval j kumar
2.Mass communication principle and concept- seema hasan
3. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
4. Mass communication and journalism net set book- k r Gupta
*physical education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand
*library science*
1.library And information science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publication
*संकलन/सौजन्य-*
*📚MPSC💺UPSC Katta✍🏻Part.1 to 20*
*☝️☝️ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे-नाव,गाव/शहर,शिक्षण इ.माहिती👉.9423492879.👈या नंबरवर पाठवा.*

No comments:
Post a Comment