K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 4 December 2017

स्वच्छता ऍप

*!! स्वच्छ  शिरपूर सुंदर शिरपूर * *!!*



                       मा.केंद्र शासनाच्या *स्वच्छ भारत अभियान* अंतर्गत *4 जानेवारी 2018 पासुन शिरपूर शहरात सर्वेक्षण* सुरू होत असुन शिरपूर नगरपरिषद  सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,शहरातील स्वच्छते संदर्भातील दैनंदीन तक्रारी तात्काळ निवारण होण्यासाठी स्वच्छता अॅपचा जास्तीत जास्त वापर करावा.


चला तर मग  महाराष्ट्र राज्याला नेउ पुढे.

       कृपया खाली दिलेल्या लिंक वरील स्वच्छता अॅप डाऊनलोड करून आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा आणि हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करून शहर स्वच्छता अभियानात सामील व्हावे ही नम्र विनंती !!


स्वच्छता ऍप इन्स्टॉल करण्यासाठी खाली क्लिक करा

        स्वच्छता अँप

ऍप इन्स्टॉल झाल्यावर अशी स्क्रीन दिसेल


 भाषा निवडा



तुमचा मोबाइल नंबर टाका.

आता तुम्हाला ६ अंकी OT P असलेला मॅसेज येईल 
ते अंक खालील चौकटीत टाका  व Continue या बटणावर क्लिक करा.

यानंतर खालील स्क्रीन मध्ये तुम्ही जिथे राहता ते Location निवडा
त्यानंतर
Done करा .व पुढे खालची Window ओपन होईल

यानंतर पेन्सिल सारखे चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करा.


          वरील अॅप वर खालील प्रकारे तक्रारी नोंदविता येतील

1)कचरा गाडी आली नाही.
2)मृत जनावरे.
3)सार्वजनिक शौचालय कार्ड.
4)रस्ते सफाई.
5)कचरा कुंडी तक्रार.
6)कचर्याचे ढिग.
7)सार्वजनिक शौचालय विद्युत जोडणी.

            सदर योजनेचा लाभ घेवुन आपला परिसर व शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे
परिसरात असलेल्या कचऱ्याचा ढीग अथवा इतर समस्या यांचा फोटो काढून Photo तुम्ही पोस्ट करू शकता.
आपण Post सकाळी 9 ते  दुपारी 3 वाजेपर्यंत टाकू शकता.
व त्याला आपण Comments देऊ शकतो


स्वच्छता ऍप डाउनलोड कसे करावे यासाठी खाली दिलेल्या Video Link ला क्लिक करा..

येथे क्लिक करा










               
                            स्वच्छता ऍप डाउनलोड व इन्स्टॉल कसे करावे  याबाबत माहिती तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

PDF क्लिक करा


  धन्यवाद 

No comments:

Post a Comment