K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 24 January 2019

 🇮🇳२६ जानेवारी विशेष 🇮🇳


  🇮🇳 गणराज्य दिवस (प्रजासत्ताक दिन) 🇮🇳
 🇮🇳आवश्यक संपूर्ण माहिती 🇮🇳

संकलक : श्री.के.पी.बोरसे सर

अ.क्र.विशेष माहितीDownload Link
1
गणराज्य दिन
2
ध्वज कसा बांधावा (व्हिडिओ)
3
ध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी
4
राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीते
5
ध्वजगीत
6
देशभक्तीपर गीते
7
मराठी भाषणे (PDF)
8
हिंदी भाषणे (PDF)
9
इंग्रजी भाषणे (PDF)
10
प्रजासत्ताक दिन प्रास्ताविक (मराठीत)
11
प्रजासत्ताक दिन प्रास्ताविक (हिंदीत)
12
26 जानेवारी 2018 बाबत
13
प्रजासत्ताक दिन फलक लेखन
14
प्रभातफेरी घोषवाक्ये
15
गणतंत्र दिवस शायरी (हिंदीत)
16
प्रजासत्ताक दिन सुत्रसंचलन (मराठीत)
17
प्रजासत्ताक दिन सुत्रसंचलन (इंग्रजीत)
18
Comming Soon
19
Comming Soon
20
Comming Soon
21
Comming Soon

धन्यवाद...

Wednesday 23 January 2019

आज २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस !


जन्म २३ जानेवारी १८९७ : मृत्यू १८ ऑगष्ट १९४५.


             आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव  देशावर प्रेम म्हणजे कोणत्या प्रकारचे आणि किती.? मना पासून देशावर प्रेम करणे, देश आपलाच मानणे, देशाचा मान तोच माझा मान, देशाचा अपमान तोच माझा अपमान. नेताजी कॉलेज मध्ये शिकत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने शिकवताना भारताची टवाळी केली. नेताजींना ते सहन झाले नाही. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली. परिणाम म्हणून सुभाष बाबूंना कॉलेज मधून काढून टाकले. मग आशुतोष मुख्रर्जीनी मध्यस्थी केली. आणि परत कॉलेज मध्ये घेतले. असे नेताजींचे देशावर अतिशय मनापासून प्रेम होते.
* कटक येथील नामवंत वकील  बोस व प्रभावतीदेवी या सुशिक्षित व सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकृष्ण परमहंस व विवेकानंद त्यांच्या जीवनात आले.व ते सतराव्या वर्षी सदगुरुं च्या शोधासाठी गिरीकंदरांत –हिमालयात वणवण भटकत राहिले. त्यांचे वडील प्रज्ञावान व स्वतंत्र्य विचारांचे व परखड वृत्तीचे होते. तर आई अगदी “श्यामची आई” होती. वडील रायबहाद्दूर होते. पण इंग्रजांचे उर्मट वर्तन पाहून त्यांनी नोकरी व पदवी दोन्ही सोडून दिल्या सुभाषचंद्र वडिलांच्या सामाधानासाठी आय. सी.एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले व केंब्रीज विद्यापिठाचे पदवीधर होवून परत आले.
* १९२१ सालच्या जालियन हत्याकान्डाने संतप्त होवून त्यांनी आय. सी. एस. होवूनही त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही. मातृभूमी स्वतंत्र करण्याचा विडा उचलला. गांधीजींना भेटले तेव्हा गांधीजींनी असहकाराचे आंदोलन सुरु केले होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना डॉ. चित्तरंजनदास यांच्या कडे पाठविले. बंगाली युवकांचा कंठमणी , बॉरिस्टर, फर्डा वक्ता, देशभक्त, विद्वान गुरु, हिमालयात मिळाला नव्हता.तो गांधीजींनी दिला. दोघांची हि कारागृहातच मैत्री जमली. गुरु-शिष्याचे नाते तयार झाले. बंगाली क्रांतीकार्कांणा व युवकांना दोघांचे जबरजस्त आकर्षण. सुभाषचंद्र बोस बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष झाले. एका दहशतवाद्याचा सत्कार केल्याच्या आरोपांवरून इंग्रजांनी सुभाषचंद्र यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविले. त्यांची प्रकृती बिघडल्या वरून १९२७ साली त्यांना मुक्त केले.
* १९३३ ते १९३६ या काळात ते युरोप मध्ये होते. ऑस्ट्रीयात व्हिएन्नाला राहिले. हिटलर, मुसोलिनी, इमोन डी, व्ह्यलेरांना भेटले. युरोपच्या राजकारणाचा अभ्यास केला १९३८ च्या हरिपुरा कॉग्रेसं चे अध्यक्ष निवडले गेले. १९३९ साली हि त्यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. गांधीजींना ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. फ़ौरवर्डब्लाकची लढाऊ आघाडी उघडली. सुभाषचंद्र यांचे व्यक्तिमत्व लढाऊ व वादळी होते. त्यांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांची धास्तीच घेतलेली होती. त्यासाठी त्यांना ते नेहमीच तुरुंगात पाठवीत. १९४१ साली सुभाषचंद्र यांना वेषांतर केले. आणि  “झियाउद्दीन” असे नाव धारण करून ते ब्रिटीश्यांच्या नजर कैदेतून सुटले. त्यांच्या भव्य व बलदंड शरीरावरून ते पठाण वाटत. ते भारत सोडून गेले.ब्रीटीश्यांचे जे जे शत्रू हते त्यांना त्यांना ते भेटले. जर्मनीत हिटलरला, जपान मध्ये टोजोला. त्यांनी भारतातले नौजवान एकत्रित केले. आणि ‘ आझाद हिंद सेना’ स्थापन केली. ब्रिटीश्याबरोबर युद्ध करून भारत स्वाभिमानाने स्वतंत्र करायचा असा सुभाष बाबुञ्चा निश्चय होता.
*   ते तरुणांना म्हणत “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा”  तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र देईन ‘मजल-दर मजल, करीत आझाद हिंद सेना भारताच्या रोखाने येत होती. तिने रंगून पर्यंत धडक मारली. पण इंग्रजांच्या शक्ती पुढे तिचे चालले नाही. मग सुभाषबाबूंनी सेनेच्या सैनिकांना “इंग्रजांच्या हाती सापडू नका आज जरी आपल्याला शस्त्र ठेवावे लागत असले तरी पुन्हा तयारी करून पुन्हा सामर्थ्याने ते आपल्याला उचलायचे आहे”. असे सांगितले. १८ ऑगष्ट १९४५ साली तैवान विमानतळा वरून प्रयाण करीत असताना भडकत्या ज्वालांच्या प्रकाश्यात त्यांची प्राणज्योत विलीन झाली.
“जय हिंद जय भारत”.



Friday 18 January 2019

Mpsc /Upsc करताय??

Mpsc /Upsc करताय??

सरळसेवा ,पोलिस भरती करायची??

स्काॕलरशीप, नवोदय परीक्षा द्यायची???

स्पर्धा परीक्षेतील गणित ,बुद्धीमत्ता अडथळा आहे? ?

आता चिंता मिटली..
फक्त 
माझे खालील video पाहून Channel subscribe करा व करा घरीच दररोजचा अभ्यास. ..
*काळ काम वेग. फक्त पाच सेकंदात सोडवा https://youtu.be/UOLu1-9k94g

*काळ काम वेग भाग -2
सहा प्रकारची उदाहरणे 
https://youtu.be/mJ1KA_ca6cU

*काळ काम वेग (भाग -3)
HARDEST LEVEL 
https://youtu.be/QPMQYNeG098

1)बेरजा करण्याच्या अतिशय short पद्धती. .
https://youtu.be/iYhC4W6VDYo

2)वर्ग काढण्याच्या 21 सोप्या पद्धती....
https://youtu.be/OIzlYgUe4cE

3)संख्यांचे 32 प्रकार. .

https://youtu.be/btXwYAt1rrs

4)UPSC IAS CSAT PAPER 2018
 SOLUTION PART 1

https://youtu.be/w-0wOi9sv34

5)UPSC PART 2

https://youtu.be/CNlYhX7KbG8

6)रोमण संख्या 1 ते 1 अब्ज. .

https://youtu.be/aGoAaBx3sJ8

7)कंचेभागूबेव. .

https://youtu.be/zRXvQlPtMU0

8)सम, विषम,वर्ग,घन,समान फरक बेरजा..

https://youtu.be/I9M4lSJ6VzE

9)बेरजा.MPSC QUESTIONS  TRICKS

https://youtu.be/yq2ou1jAzrQ

10)विभाज्यतेच्या कसोट्या 1 ते 72
https://youtu.be/9Q_PFzQZOTM


11)लसावि व मसावि काढण्याच्या 6पद्धती भाग 1


https://youtu.be/CYx0ycXQiQM

12)अपूर्णांकाचा लसावि व मसावि काढण्याच्या पद्धती व नियम भाग2

https://youtu.be/hgnqG3YGbog

13)लसावि व मसावि ची 11 प्रकारची उदाहरणे भाग3

https://youtu.be/o8WepuVKnO0

14)कोनांचे 21 प्रकार. .

https://youtu.be/SWdIwrnoI3s

15)आकृत्यांची संख्या मोजणे त्रिकोण, चौरस, आयत, रेषाखंड मोजणे 

https://youtu.be/YtC_X9Svl8s

16)रेल्वे व आगगाडी ची सर्वात सुंदर स्पष्टीकरणे. 

https://youtu.be/-Dziadi3e1k

17)राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 (भाग 1) व 2019चे नियोजन 

https://youtu.be/04LVxuqtkmU

18)राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018
       (भाग2)व 5 IQ QUESTIONS 
https://youtu.be/04LVxuqtkmU
19)वेन आकृतीचे अकरा प्रकार. .https://youtu.be/tp3UDE6jObg
20)तर्क व अनुमान logical reasoning &syllogism
 https://youtu.be/tEpedgT9oBM
21)दिवाळीच्या शुभेच्छा व कालगणना https://youtu.be/tEpedgT9oBM
22)फासा घनाकृती ठोकळा 
https://youtu.be/ERT682Edg7E
23)घनाकृतीचे काप व रंग
https://youtu.be/6FhArKAh3t0
24)नातेसंबंध relation
https://youtu.be/s12OG04OpT8
25)1ते दोन कोटीपर्यंतच्या बेरजा 
https://youtu.be/D2TCLxjLvSY
26)घड्याळावरील प्रश्न 
https://youtu.be/cYs-UYL_aIA
27)घड्याळावरील प्रश्न 
https://youtu.be/cYs-UYL_aIA
28)घड्याळावरील प्रश्न 
https://youtu.be/x_98kGYj-T4
29)calendar भाग 1
https://youtu.be/x_98kGYj-T4
30)कॅलेंडर भाग 2
https://youtu.be/eT_TJ5QFm2o
31)percentage 
https://youtu.be/SNoSc56ryVE
32)दशमान परिमाणे 
https://youtu.be/w6bBB0BYqLQ
33)दशमान परिमाणे 
https://youtu.be/NmpTxGOqwtk
34)2019 चा कोणताही वार काढा https://youtu.be/T0gmvHgVnEs
35)percentage full video
https://youtu.be/n88ExC7cs18
36)CTET 2018 SOLUTION 
https://youtu.be/JFR9ZryRK4c
37)नफा-तोटा profit and loss basic concepts 
https://youtu.be/NXq3v-S4SFc
38)सरळव्याज व चक्रवाढव्याज काढण्याच्या पाच पद्धती व सूंदर स्पष्टीकरणे
 (भाग 1)
https://youtu.be/Wl_J4Ppe318
39)(भाग )2 
अपूर्णांक वर्षांतील/मासिक /सहामाही पद्धतीने चक्रवाढव्याज व चक्रघट.
https://youtu.be/XrlFe7OwDek
40)चक्रवाढव्याज हप्ता पद्धती https://youtu.be/QyTWhlF8kQo
41)नवीन वर्षाचा कोणत्याही  तारखेचा वार तोंडी काढा.https://youtu.be/T0gmvHgVnEs
42)  सरासरी भाग 1
https://youtu.be/Uz0euyL2IrM
43)सरासरी भाग 2
https://youtu.be/Qgx15n948CQ
44)सरासरी भाग 3
https://youtu.be/41bsi8PMJgs
कृपया गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा
 परीक्षेतील मार्गदर्शन होईल.म्हणून त्यांच्या पर्यंत  पाठवा.व शिक्षकांना देखील शिकवण्यासाठी खूप महत्वाचे  VIDEOS आहेत.

Thursday 17 January 2019

आज आमचे आदर्श प्राचार्य सो.

श्री.पी.व्ही.पाटील सरांचा वाढदिवस


सर्व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शक,आमचे आदर्श व प्रेरणास्थान,उत्तम प्रशासक, कार्यकुशल व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य सो,श्री.पी.व्ही.पाटील सर यांना वाढदिवसाच्या हरित  शुभेच्छा. 🌴🌳🌱☘🌿🌹💐🌷🌴🌳
उदंड आयुष्याच्या लाखो  शुभेच्छा🎂🎂
शुभेच्छुक :
श्री के.पी.बोरसे


==========================
Ho puri dil ki har khwahish aapki,
Aur mile khushiyon ka jahan aapko,
Jab agar aap mange aasma ka ek tara,
To bhagwan dede sara aasma aapko.

``* Happy Birth Day *``
==========================
Phool khilte rahein zindgi ki raah mein,
Hansi chamakti rahe aapki nigaah mein.
Kadam kadam par mile khushi ki bahar aapko,
Dil deta hai yehi dua baar-baar aapko.

Janm Din Ki Hardik Shubh Kaamnaayein
Happy Birthday.
==========================



Tuesday 15 January 2019

मकर संक्रांती, मकरसंक्रात मराठी माहिती निबंध भाषण





भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे
आपल्या मधील खूप कमी लोकांना मकर संक्रांती बदल खूप कमी माहिती आहे. जसे संक्रांती का साजरी केली जाते? आणि ही जानेवारी च्या 14 तारखेलाच का? याच नाव मकर संक्रांतीच का आहे? इत्यादी बाबी सहसा कोणाला माहिती नाहीयेत तर अश्या प्रश्नांना उत्तरे देत च आजचा लेख लिहला गेला आहे.

1.  मकरसंक्रात कसे पडले नाव?
मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते.
याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी.


मकरसंक्रांती या सणाबद्दल दंतकथाही सांगितल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे STORY OF MAKAR SANKRANTI IN MARATHI. MAKAR SANKRANTI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

अनादी वर्षांपुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे, मग त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्यापासून सुटका केली. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे, महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक महाराज भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. त्यांनी या शुभ दिवशी म्हणजेच उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केल्याची गाथा आहे. हिंदू परंपरेमध्ये उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायन कालावधी पेक्षा जास्त शुभ मानला जातो.

2.  मकरसंक्रात दर वर्षी एका तारकेलाच कसे काय येत हे.
कदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्या च्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थना वर) आधारलेले असतात.सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.
मागच्या वर्षी म्हणजे 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. हा सण दर 50 वर्षी नी एक तारीख पुढे जाते. जसे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी ला झाला तेव्हा मकर संक्रांतीच होती. या हिशोबाने 2050 ला हा सण 15 जानेवारीला साजरा होईल.
3. मकरसंक्रात _ तीळ आणि गूळ यांचं महत्व.
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. या माघे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्नीग्धता राहील असे आहे.

4. मकरसंक्रात नाव अनेक पण सण मात्र एकच
संक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.
5 .  मकरसंक्रात महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्यात येतो.या ३ दिवसामध्ये भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत ( १४ जाने) व किंक्रांत ( १५ जाने) अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी एकमेकांना हळदी-कुंकू लावतात.इंग्रजी कॅलेण्डर महिन्यानुसार हा दिवस साधारणपणे १४ जानेवारी रोजी येतो.तरी दर ७० वर्षांनी ही तारीख एक एक दिवस पुढे जात असते.
भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे. या दिवसांमध्ये आपल्या शेतांत आणि मळ्यांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. बोरे,तीळ,हरभरे, ऊस,गव्हाची ओंबी अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केले जातात.
6. मकरसंक्रात पतंगा चे महत्व
भारतात गुजरात आणि राजेस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मदत मिळते.
7.  मकरसंक्रात दिवस आणि रात्र एक समान
या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मी चे दिवस यायला लागतात.


मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रसिद्ध कुंभमेळा. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग, उज्जैन अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. याशिवाय कोलकाता शहरा जवळ गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित करण्यात येत असते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान आणि दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात. मकरसंक्रांतीस अनेक यात्रांचे आयोजन देखील केले जाते. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याबरोबरच गंगासागर येथे, कोलकाता शहराजवळ गंगा नदी, ज्याठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते, तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. पूर्व भारतातील संक्रांत: संक्रात संपुर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये थोड्या फार बदलाने साजरी केली जाते.
मकर संक्रांतीला भारतातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
Makar Sankranti festival Information in Marathi
काही राज्यांमध्ये या नावाने ओळखला जातो मकर संक्रांती…
पंजाब – लोहडी किंवा लोहळी हिमाचल प्रदेश – लोहडी किंवा लोहळी, बिहार – संक्रान्ति, आसाम – भोगाली बिहु, पश्‍चिम बंगाल – मकर संक्रान्ति, ओडिशा – मकर संक्रान्ति, गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) पतंगांचा सण, कर्नाटक, आंध्र प्रदेश – संक्रांति, तमिळनाडू – पोंगल शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव साजरा केला जातो,
भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
थारू लोक – माघी, थायलंड – सोंग्क्रान. लाओस – पि मा लाओ

म्यानमार – थिंगयान
अश्या या नाविन्य पूर्ण आणि वैशिष्ट्य पूर्ण मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला…. 

Monday 14 January 2019

जागतिक भूगोल दिन



भूगोल दिनाचे कर्मकांड!

मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे...
>> विद्याधर अमृते

मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे...
गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. विषयानुरूप ‘दिन’ पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली आहे. मराठी दिन (२७ फेब्रुवारी), विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी), तर संस्कृत दिन (आषाढस्य प्रथम दिवसे) इत्यादी. त्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल.
देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रोफेसर चं. धुं. ऊर्फ सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून विशेषतः शालेय पातळीवर सुरू आहे. मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात. वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जातात.

अलीकडे या विषयाचे महत्त्व सर्वच संबंधितांना कळेनासे झाले आहे. शालेय पातळीवर तर सर्वच संबंधित मंडळी केवळ ४० गुणांचा विषय म्हणून त्याकडे दुर्लक्षित करतात. फक्त इंग्रजी, विज्ञान व गणित हेच जणू शालेय विषय असल्याचे मानून सामाजिक शास्त्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे विकासाच्या कोणत्याही समस्येमध्ये स्थानिक भूगोलाचे ज्ञान महत्त्वाचे असते. गाव आणि पंचक्रोशीचा भूगोलदेखील स्थानिक समस्या सोडविण्यास उपयोगी ठरतो. मात्र शासनाने फारसा विचार न करता ‘जिल्हा - भूगोल’ ही संकल्पनाच सोडून दिली असे इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमावरून लक्षात येते.

एकूणच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांसाठी कृती-पुस्तिका, शिक्षकांसाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिका, शिक्षकांचे प्रबोधन, विषयातील नवनवीन संकल्पना व संज्ञा त्याचबरोबर संदर्भ पुस्तके या सर्वच बाबतीत निदान भूगोल विषयाबाबत अत्यंत उदासीनता निर्माण झालेली आहे. ही उदासीन वृत्ती एवढ्या टोकाला गेलेली आढळते की पाठ्यपुस्तके कशीही असोत, जड व बोजड असोत, असंख्य चुकांनी भरलेली असोत, त्यातील नकाशांचे स्वरूप कितीही चुकीचे व क्लिष्ट असो, वर्षानुवर्षे अशी पुस्तके तशीच शिकविली जातात! अध्यापकांनाही विषय-ज्ञान नसते! पदवीला विषय एक व अध्यापन दुसऱ्याच विषयाचे असा प्रकार असल्यावर त्यांना आत्मविश्वास कसा वाटणार? याउलट विषयज्ञान पक्के असेल तर विषय अध्यापनाच्या विविध पद्धती (मॉडेल्स) हाताळता येतील. पण प्रत्यक्षात शिक्षकांचे जाऊ द्या, तर डिटी.एड् किंवा बी.एड्ला जे ‘मेथड-मास्टर्स’ असतात त्यांचाही पदवीला भूगोल विषय नसतो! तरीही असे बहाद्दर अध्यापक ‘भूगोल विषय कसा शिकवावा’ यावर खोट्या आत्मविश्वासाने शिकवित असतात! त्यांच्यासाठी तर ज्ञानरचनावाद ही सध्याची कळीची संकल्पना ‘कोसों दूर है!’ अगदी खरं सांगायचं तर बालभारती व राज्य शिक्षण मंडळामधली तथाकथित तज्ज्ञ लेखकमंडळी पाठ्यपुस्तके तयार करताना केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत असतील व असंख्य चुका करीत असतील तर एकूणच आपल्या राज्यात भूगोल विषयाचे अध्यापन केवळ ‘दिन’ साजरे करून कसे सुधारणार?

माझ्या उ​द्विग्नतेची प्रमुख कारणे :

- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१३ मध्ये प्रकाशित झालेले १०वीचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक! हे पुस्तक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कसे ‘घातक व भयानक’ आहे हे स्पष्ट करूनही मंडळ त्यावर जून २०१८ पासून कार्यवाही करून बदल करणार आहे!

- इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंत एकाही पाठ्यपुस्तकात भारतात पर्जन्यमानाचे वितरण दाखविणारा नकाशा अंतर्भूत केलेला नाही!

- चुका करणारे मंडळ पूर्वीच्या सरकारने बरखास्त केल्यावर विद्यमान सरकारने पुन्हा त्यातील कथित तज्ज्ञांना नवीन समितीवर घेतले आहे.

- विधानसभेत एकूण ४८ आमदार जोशात उभे राहिले व दहावीच्या पुस्तकाचा निषेध करून विविध शिक्षा सुनावीत होते. ते सर्व विरोधी पक्षातील आमदार आता स्वस्थ आहेत कारण आता त्यांचे राज्य आले आहे.

- महाराष्ट्राच्या लोहमार्ग दाखविणाऱ्या नकाशात ‘शिर्डी’ व ‘उस्मानाबाद’ स्थानकांचा पत्ता नाही, तरीही तेथील आमदार काहीच कसे बोलत नाहीत? अशा १०० चुका मी दाखविल्यावरही शालेय शिक्षणखाते गप्प आहे! कशाला करावा साजरा भूगोल दिन? त्यापेक्षा ‘श्राद्ध’ घाला!!
Source- Maharashtra Times

==========================================================


राष्ट्रीय भूगोल दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण
स्मिता करंदीकर

भूगोल महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. गेली 33 वर्षे पुण्यात हा दिवस विविध उपक्रम करून साजरा केला जातो. आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने या दुर्लक्षित पैलूचा वेध.

भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ "पृथ्वीचा गोल' असा होतो. "भूगोल' हा शब्द इंग्रजीतील 'Geography' या शब्दासाठी पर्याय वापरला जातो. लॅटिनवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ "भूवर्णन शास्त्र'. "पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल' असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते.

भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रादेशिक भूगोल अशी केली जाते. प्राकृतिक भूगोलात भूरुपशास्त्र, हवामानशास्त्र, जैविक भूगोल यांचा समावेश होतो. तसेच यासोबत किनारी प्रदेश, खनिजस्त्रोत आणि नैसर्गिक आपत्ती यांचाही समावेश प्राकृतिक भूगोलात होतो. मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक व राजकीय भूगोलाचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्त्रोतांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो. भूगोलाच्या सखोल आणि सविस्तर अभ्यासात अनेकविध पद्धतींचा समावेश केला जातो. प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना भूगोलात महत्त्वाचे स्थान तर आहेच पण आजकाल दूरसंवेदी कृत्रिम उपग्रहांचा वापर, हवाई छायाचित्रण यांनी भूगोलाच्या निरीक्षण क्षमतेत क्रांतिकारक भर घातली आहे. त्यामुळे बदलत्या युगात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

भूगोल विषयाचे महत्त्व व व्याप्ती 
भूगोलात संख्याशास्त्राच्या वापरामुळे नेमकेपणा, गणिती अचूकता व निष्कर्ष क्षमता आली यातून भावी घटनांबद्दल अनुमान काढण्याच्या क्षमताही आल्या यामुळे स्वतःचा आशय नसणारा केवळ वर्णनात्मक विषय असे स्वरूप न राहता "भूगोलशास्त्र (Science of Geography) हे स्वरूप भूगोलाला प्राप्त झाले आहे.
भूगोलाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण जगतो ते जग व विश्‍व याचे नेमके स्वरूप, विविध भूप्रदेश व तेथील जीवन, निसर्ग त्यातील संशाधनस्रोत व मानव यांचे परस्पर संबंध इत्यादी महत्त्वाच्या बाबींचे ज्ञान भूगोलामुळे होते. वेगवेगळे देश, लोक व तेथील समस्यांचे ज्ञान होते. पृथ्वीवरील भौतिक, जैविक व मानवी घटकांचे वितरण व त्यांची आंतरक्रिया यांचे स्पष्टीकरण भूगोलातून मिळते. संशोधन व विश्‍लेषणामुळे संसाधनांचे व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या (पूर, दुष्काळ) यांचे विश्‍लेषण शक्‍य होते. मानव संसाधनाच्या विकासाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भूगोलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

पर्यावरणशास्त्र भूमी उपयोजन व घरांची बांधणी, नगररचना हवामानशास्त्र, पर्यटन विभाग, नकाशाशास्त्र, सागरशास्त्र, हवाई छायाचित्रण, जी.पी.एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) तंत्रज्ञान, जी.आय.एस. भौगोलिक माहितीप्रणाली (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीम) अतिप्रगत तंत्रज्ञान इत्यादी सर्व विषय भूगोल विषयाशी निगडित आहे. भूगोल हा केवळ एक विषय नसून स्पर्धात्मक परीक्षा MPSC व UPSC परीक्षांमधील एक अभ्यासाचा महत्त्वाचा भाग समजला जातो.

पृथ्वीचे सूर्य सन्मुख आणि विन्मुख होणे 
पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेकडे होणारे भासमान चलन म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होय. पृथ्वीच्या आसाचा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी होणारा कोन 66.5 अंशाचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशानी झुकलेला आहे. पृथ्वीच्या तिरप्या आसामुळे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात. दरवर्षी 22 डिसेंबरपासून सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो. तो 22 मार्च रोजी विषुववृत्तावर पोचून तसाच उत्तरेकडे सरकत 21 जून रोजी कर्कवृत्तावर पोचतो. या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. आपला भारत देश उत्तर गोलार्धातच वसलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. या कालावधीस "उत्तरायण' असे म्हणतात.

भूगोल दिनाचे महत्त्व 
तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशीच्या विविध उपक्रमांत भौगोलिक प्रदर्शनांमध्ये भौगोलिक प्रतिकृती, नकाशे, तक्ते, खडकांचे, मातीचे, खनिजांचे नमुने ठेवले जातात. भौगोलिक सहलींचे आयोजन केले जाते. भौगोलिक हस्तलिखितांचे प्रकाशन केले जाते. भूगोलतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय वर्गवाणीवरून भूगोल दिनाचे महत्त्व सांगितले जाते. आयुका, CWPRS, बालभारती इत्यादी नामांकित संस्थांना भेटी दिल्या जातात.

Source- Dailyhunt

Sunday 13 January 2019

तुम्हा सर्वांना मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा 
SMS MAKAR SANKRANTI 2019 WHATSAPP SMS QUOTES & WISHES IN MARATHI


आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुढाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला…!!!
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला,
||मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा ||
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली
मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्याहार्दीक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

रसाळ उसाचे पेर 
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे 
टपोरे मटार पावटे

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग....

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु…..

★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू…..

★★तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली… .
★★मैञी घट्ट, आणि मधुरही..
★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा..
★★तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला……
★★झाले गेले विसरून जाऊ…
★★तिळगुळ खात गोड गोड बोलू…
★★★संक्रांतीच्याहार्दीक शुभेच्छा!!!!!!

हिरवा हरभरा तरारे 
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर 
तीळदार अन् ती बाजर 

वर लोण्याचा गोळा 
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड 
दिसे इवल्या सौख्याचे सुगड

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा ....

नवीन वर्षाच्या 
नवीन सणाच्या 
प्रियजनांना 
गोड व्यक्तींना 
मकरसंक्रांतीच्या 
हार्दिक शुभेच्छा

कणभर तिळ मणभर प्रेम

गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात

शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला…..
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही 
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात 
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!

❀❀❀

Sankranti Means:

S: SANTHOSHAM
A: ANXIETY
N: NOMADIC
K: KASTAM
R: RULE
A: ANY
N: NAUGHTY
T: TASTER
I: INTELLENGENCES

❀❀❀
विसरुनी जा दुः ख तुझे हे 
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा 
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
❀❀❀

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
" मकर संक्रांतीच्या "
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!

❀❀❀

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला ..
खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

❀❀❀

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

❀❀❀

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

❀❀❀

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला

❀❀❀

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या­ 1दिवस अगोदर हार्दीक शुभेच्छा

❀❀❀

कवी इज Back.
....... अगर ग्रूप में किसीने भी की.. चुळबुळ
.. अगर ग्रुप में किसीने भी की.. चुळबुळ...
. . . . . उसे नही दुंगा मै ....तीळगुळ... .
कवी... आठवले की सांगतो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !!

❀❀❀

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....

❀❀❀

"शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा"
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

❀❀❀

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला

❀❀❀

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे. "मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा"

❀❀❀
शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल "
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

❀❀❀

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला

Tilachi ub labho tumhala,

Gulacha godva yeude jivnala,

Yashachi patng udo unch gagana varati,
Tumhas ani tumchya parivaras. 
Shubh Sankranti

Mani Jagavu Ekmekanchi Aathavan,

Hrudayat Karu Snehachi Sathvan

Aala Aala Sankranticha San
Karu Sarvatr Premachi Udhalan...


Sankrantichya Shubhechha....

Ghalshil Jevha Tu Designer SADI

Labhel Tula Teelgulachi GODI

Haatat Gheuni Pantagachi DORI
Sari Dukh Visarun Ja Tu PORI
Makar Sankrantichya God Shubhechha

Marathi Asmita,

Marathi Mann,

Marathi Paramparanchi,
Marathi Shaan,
Aaj Snakrantich San
Gheuunn Aala Chaitanyachi Khaan

Ek til rusla fugla, 

Radta radta gulachya paakat padla, 

Khudkan hasla, hatavar yetach bolu lagla. 
TIL GUL GHYA N GOD GOD BOLA....
HAPPY SANKRAT.




१] Til-Gul ghyaa god god bola………….
Happy Makar Sankranti To All of u

२] Sankranti chya haardik shubhechha
Marathi Asmita.. marathi mann,
Marathi paramparanchi Marathi Shaan,
Aaj Sankranti chaa Sann
Gheuunn aala navchetanyachi khaan

३] तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

४] Dukh sare visrun jaau, 
God-God bolun aandane rahu
Navin ustwache swagat karu chala, 
TIL GUL GHYA AANI GOD-GOD BOLA.
*HAPPY MAKAR SANKRATI*

५] हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

६] एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

७] घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे 
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

८] तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

९] साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

१०] Naveen varshachya
Naveen sanachya
priya janana
god vyaktina
"Makar Sankrantichya" god god shubhechya...

११] काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

१२] TIL GUL GHYA GOD GOD BOLA, 
AMCHE TIL KADHI SAANDU नका
AMCHYA SHI KADHI BHANDU NAKA, 
WISH U HAPPY AND CHEERFUL MAKAR SANKRANTI AND U R FAMILY.....

१३] नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

राग असावा तिळासारखा,
बोली असावी साखरेसारखी,
प्रेम असावे गुळासारखे,
नाती असावी तिळगुळासारखी
मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
तिळ गुळ घ्या…गोड गोड बोला…

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
*“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!*
माझ्यावर प्रेम करणारे,
माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,
वेळोवेळी मदतीला धावून येणारे,
मला समजुन घेणारे,
माझ्यावर विश्वास ठेवणारे,
तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,
कधी कसलीच चिंता नाही वाटली
“तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात”
“तुमच्या असण्याने च माझे आयुष्य परिपूर्ण आहे. ”
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना नवीन वर्षातिल पहील्या सनाला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
तीळगुळ घ्या गोड गोड बोला

*माझं काय चुकलं?*
(गैरसमज)
बायको च्या मैत्रिणीने तिळगुळ म्हणून काटेरी हलवा दिला आणि म्हणाली “तिळगुळ घ्या गोडगोड बोला….”
मी विचारलं : फक्त ह्यानेच तोंड गोड करणार का? …..
.
तर ती चक्क “इश्श, काहीतरीच काय!” असे म्हणून लाजून निघुन गेली आणि
बायको कडाडली
“मी काय मेले का बाहेर जाऊन तोंड गाेड करायला सांगताय ते?”
.
.
.
..
आता मला कळत नाही,
जर मला *तिळाचा लाडू* पाहिजे होता… तर तिला लाजायला आणि हिला तडकायला काय झाले?

तीळात मिसळला गूळ,
त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू
#HappyMakarSankranti

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
*****************************
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****************************

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..

मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…

या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

स्नेह आहेच.. तो असाच राहावा.नात्यातला गोडवा असाच राहावा.
आपणास मकर संक्रांतीच्या

हार्दिक शुभेच्छा.!!
तिळगुळ घ्या.. गोड बोला..
आजपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे.
आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश, कीर्ति ,धनलक्ष्मी, वाढत जाओ
आणि आपल्या सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
*तीळ गूळ घ्या गोड गोड बोला*
आठवण सुर्याची,                  

साटवण स्नेहाची,

कणभर तीळ,      
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ॠणानुबंध वाढवा,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला,
मकर संक्रातीच्या
हार्दिक शुभेच्या..

पुणेकर –

आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाचेफोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये… अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून (दुपारी1 ते 4सोडून) तिळगुळ द्यायला हरकत नाही!…

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..

मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…

या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा


With Great Devotion,
Fervor and Gaiety,
With Rays of Joy and Hope,
Wish You and Your Family,
HAPPY MAKAR SANKRANTI..


Bande Hain Hum India Ke

Hum Pe Kiska Zorrrr,

Uttarayan Mein Udae
Patang Chaaro Ore,
Lunch Mein Khaye Undhiya
Aur Jalebi Gol Gol,
Apna Manjha Khud Banvane
Aaj Chale Hain Hum!
Happy Uttarayan
Happy Makar Sankranti
@@@@
Til Pakwano ki mithas zindagi me bhariya
ptango ki tarah akash me bulandi paiya aur
apni mehanat ki dor se us bulandi ko sambhal k rakhiya
happy makarsankranti
Varsh sampale December gela,
Harsh gheuni January aala.
Nisarg sara davane ola,
"TIL-GUL GHYA GOD-GOD BOLA"
*HAPPY MAKAR SANKRANTI* u & your family
Tilachi ub labho tumhala,
Gulacha godwa yovojivnala,
Yashachi patng udo gagna varti,
Tumhas ani tumchya parivaras.
SHUBH SANKRANTI.
dil ko dhadakan se pehle
dost ko dost se pehle
pyar ko mohabat se pehle
kusi ko gam se pehle or
apako HAPPY SANKRANTI
.+’"+.+"’+.
+ 2
"+. wish U
"+.
.+""+.+""+.
+ Happy +
"+. sankranti
Sankrantichya Hardik Shubhechha Marathi Asmita ...
Marathi Mann, Marathi Paramparanchi Marathi Shaan Aaj Sankranticha Sann Gheun Aala Navchetanyachi Khann Tilgul Ghya God God Bola

@@@@
सूरज की राशी बदलेगी,
कुछ का नसीब बदलेगा,
यह साल का पहला पर्व होगा,
जब हम सब मिल कर खुशियाँ मनाएंगे –
हैप्पी मकर संक्रांति 2019

ख़ुशी का है यह मौसम,
गुड और टिल का है यह मौसम,
पतंग उड़ाने का है यह मौसम,
शांति और समृद्धि का है यह मौसम :
2019 मकर संक्रांति की शुभकामनायें

हो आपके जीवन में खुशियाली,
कभी भी न रहे कोई दुख देने वाली पहेली,
सदा खुश रहें आप और आपकी Family, :
Happy Makar Sankranti 2019

ठण्ड की इस सुभाह पड़ेगा हमे नहाना,
क्योंकि संक्रांति का पर्व कर देगा मौसम सुहाना,
कहीं जगह जगह पतंग है उड़ना,
कहीं गुड कहीं तिल के लड्डू मिल कर है खाना :
मकर संक्रांति की मुबारकां

ठण्ड की इस सुभाह पड़ेगा हमे नहाना,
क्योंकि संक्रांति का पर्व कर देगा मौसम सुहाना,
कहीं जगह जगह पतंग है उड़ना,
कहीं गुड कहीं तिल के लड्डू मिल कर है खाना
2019 Makar Sankranti Wishes in Hindi

मीठी बोली , मीठी जुबान,
मकर संक्रांति पर यही है पैगाम !
मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएँ

टिल हम हैं और गुड आप,
मिठाई हम हैं और मिठास आप,
साल के पहले त्यौहार से हो रही है शुरुवात,
आपको हमारी तरफ से ढेर सारी मुराद

सभी लोगों को मिले सन्मति,
आज है मकर संक्रांति,
मित्रों उठ गया है दिनकर,
चलो उडाये पतंग मिलकर

एक सुबह नयी सी कुछ धुप,
अब नहीं रहेंगे हम साब चुप,
करेंगे पूजा पाठ,
खायेंगे गुड, तिल लड्डू साथ

बहार देखो !
मौसम खुशमिजाज़ है,
सूर्य हंस रहा है,
पेड़ पौधे नाच रहे हैं,
चिड़िया गा रहे हैं,
क्योंकि आपको मकर संक्रांति की शुभकामनायें देने के लिए,
हमने उन्हें कहा है !

हमें आशा है इस मकर संक्रांति आप के जीवन के सभी दुख जल कर रख हो जाएँ,
और आप के जीवन में खुशियाँ और प्यार भर जाये

तन में मस्ती, मान में उमंग,
देखकर सबका अपनापन,
गुड में जैसे मीठापन,
हो कर साथ हम उड़ायेंगे पतंग,
और भर लें आकाश में अपने रंग,
Happy Makar Sankranti 2019

पल पल सुन्हेरे फूल खिलें,
कभी न हो काटों का सामना,
जिंदगी आपकी खुशियों से भरी रहे,
मकर संक्रांति पर यही है यही है हमारी शुभकामना

S- Santosh संतोष
A- Anand आनंद
N- Nayavinayate नयाविनायते
K- Keerti कीर्ति
R- Roshni रौशनी
A- Atmiyate अत्मियते
N- Naturity नयी शुरुवात
T- Trupti तृप्ती
I- Iswarya ईश्वरीय
Happy Makar Sankranti 2019

पूर्णिमा की चाँद,
रंगों की डोली,
चाँद से चांदनी,
खुशियों से भरी हो आपकी , झोली,
मुबारक हो आपको रंग बिरंगी,
पतंगों वाली मकर संक्रांति

तिल पकवानों की मिठास पकवानों में भारियाँ,
पतंगों की तरह आकाश में उड़न पैयाँ,
और अपनी मेहनत से अपने बुलंदिओं को संभाल के राखियाँ

मीठे गुड में मिल गए तिल,
उडी पतंद और खिल गए दिल,
हल पल सुख और हर दिन शांति,
आप सब के लिए लाये मकर संक्रांति

तिल हम हैं और गुड़ हैं आप, 

मिठाई हम हैं और मिठास हैं आप, 

साल के इस त्योहार से हो रही है शुरुआत, 
आपको हमारी तरफ से 
मकर संक्रांति की मुबारकबाद!

@@@
मूंगफली दी खुशबू, ते गुड़ डी मिठास
मक्के दी रोटी, ते सरसों द साग
दिल दी खुशी, ते अपने द प्यार
मुबारक होवे मकर संक्रांति द त्योहार!

मंदिर में बजी घंटियां
सजी हैं आरती की थाली
सूरज की रोशनी किरणों के साथ 
हैप्पी मकर संक्रांति

मूंगफली दी खुशबू ते गुड़ दी मिठास,
मक्की दी रोटी ते सरसों दा साग,
दिल दी खुशी ते अपनेयां दा प्यार,
मुबारक होने त्वानु मकर संक्रांति दा त्योहार।।

मकर संक्रांति के दिन आपके जीवन में 
अंधेरा छंट जाए और ज्ञान और प्रकाश से 
आपका जीवन उज्जवल हो जाए!

पल-पल सुनहरे फूल खिलें,
कभी न हो कांटो से सामना,
जिंदगी आपकी खुशियों से भरी रहे,
यही है संक्रांति पर हमारी शुभकामना।
Happy Makar Sankranti


मीठे गुड में मिल गया तिल,

उडी पतंग और खिल गया दिल,

हर पल सुख ओर हर दिन शांति,
आप सब के लिए लाये मकर संक्रांति…!!
——————————————–
पल पल सुनहरे फूल खिले,
कभी न हो काँटों का सामना,
जिन्दगी आपकी खुशियों से भरी रहे,
संक्रांति पर हमारी यही शुभकामना,
मकर संक्रांति की हार्दिक बधाई…!!
——————————————–
त्योहार नही होता अपना पराया,
त्योहार है वही जिसे सबने मनाया,
तो मिला के गुंड में तिल,
पतंग संग उड़ जाने दो दिल ||
मकर संक्रांति की शुभकामनाएँ…!!
——————————————–
तील हम है और गुल आप,
मिठाई हम है और मिठास आप,
साल के पहले त्यौहार से हो रही आज शुरुआत,
आप को हमारी तरफ से हैप्पी संक्रांति…!!
——————————————–
सूरज की राशि बदलेगी,
बहुतों की किस्मत बदलेगी,
यह साल का पहला पर्व होगा,
जब हम सब मिलकर खुशियाँ मनायेगेंपर,
मकर सक्रांति की हार्दिक शुभकामनायें…!!


इस मकर संक्रांति आपके जीवन का अंधकार छट जाए

ज्ञान और प्रकाश से आपका जीवन उज्जवल हो जाए

हैप्पी मकर संक्रांति
MAKAR SANKRANTI 2019 WISHES

@@@
Sankrantiche Ukhane :-

1) Tilgulachya Sankrantila , Jamato Swadishttha Melaa ,
............... Che Naav Ghayachi , Hich Tari Khari Wela

2) Sosatyacha Waryane Sagalikade Udate Dhul ,
........ Naav Gheun Sankrantila Watate Tilgul

3) Gokul Sarakha Sasar , Sare Kashe Hoshi ,
.... Che Naav Ghete , Til – Sankrantichya Diwashi

4) Tilgulachya Devghevin Drudh Premach Julat Naat ,
.......... Cha Naav Ghete Aaj Aahe Makar Sankrant

@@@
पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे (Makar sankranti Ukhane)
पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे
रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   ----------  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

   नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
   --------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी

   पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   ---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

   सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
    ---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

    हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    ------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी
    शिंपल्यात सापडले माणिक मोती
    ------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी
    महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    ------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
    आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    ----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
    मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    ----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
    आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    ----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
    सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    ----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
    सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    ----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
    सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    ----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
    जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    ----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
    माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
    आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    ----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
    पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    ----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
    सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
    यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
     मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
     ----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
     पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
     ----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

🙏🙏  धन्यवाद 🙏🙏