K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 Youtube वरील व्हिडिओ डाऊनलोड कशी  करावीत ?


इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय.

अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर  ऑफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली. आता मात्र आपल्याला हवा तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करण्याची सोपी पद्धतही आली आहे.











अशा पद्धतीने आपण youtube वरील व्हिडिओ डाऊनलोड करू शकतो.

 मेमोरी कार्ड (Memory Card) मध्ये अमर्याद गाणी साठवा !

आजकाल  प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये क्षमतेनुसार गाणी साठवत आहे. काही जणांना वाटते कि आपली मोबाईल मध्ये आपल्या आवडीची सर्व गाणी असावी.  सरासरी एका MP3 गाण्याची साईज 5-7 Mb असते. या हिशोबाने एका एका 1 GB मेमोरी कार्ड मध्ये जवळपास 200-250 गाणी आपण साठवू शकतो.

जर आपण एक MP3 गाण्याची साईज 1 MB किंवा त्यापेक्षा कमी केल्यास कमीत कमी 1000 (अक्षरी एक हजार फक्त ) गाणी साठवू शकतो. या साठी आपल्याला अशा एका सॉफ्टवेअर ची आवशकता आहे कि जो MP3 फाईल ला कमी साईज मध्ये कन्वर्ट करतो. बराच वेळ शोध घेतल्यावर मला एक सॉफ्टवेअर सापडले. साईज फक्त 2 MB पेक्षा कमी असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी  या लिंक वर क्लीक करा.
डाऊनलोड पूर्ण झल्यावर इंस्टाल करा.

सॉफ्टवेअर ओपेन करून तुमच्या आवडीचे एखादे गाणे Addकरा आणि राईट साईटला दिलेल्या ऑप्शन मधून Bitrate  वर क्लिक करून तुमच्या आवडी नुसार bit सेलेक्ट करा. 24 bit क्वालिटी च्या मानाने ठीक आहे.
bit सेलेक्ट झाल्यानंतर. वर दिलेल्या Resize बटना वर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या MP3 फाईल ची साईज कमी होईल आणि तुम्ही 1GB कार्ड मध्ये कमीत कमी 900-1000
गाणी साठवू शकतो

https://www.4shared.com/get/gUvbvsQK/MP3Resizer_v183.html

ब्लॉग वरील फोटोचा स्लाईड शो तयार करणे  :-

स्लाईड शो तयार करण्सायाठी ,


येथे क्लिक करा


 OTG केबल चे उपयोग :-

Key Board

     OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर.याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.


माऊस

     OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.


USB FAN

     OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.


कार्ड रीडर

     OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.


Game कंट्रोलर

     आपले आवडते game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.


 USB Light

     Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.


Lan Cable

     ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.


हार्ड डिस्क

     Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.


DSLR

     Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल.


ऑडिओ साऊंड कार्ड्स

     ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.


OTG  ने मोबाईल चार्जिंग

     तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते.


SSC/HSC मार्कशीट डाउनलोड करा.



1) सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.

http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp

(शक्यतो Google Chrome या ब्राऊजर चा वापर करा.)

2) या साईटवर डाव्याबाजूला Creat New Account या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.


3) आता एक फॉर्म दिसेल,तो काळजीपूर्वक भरा. त्यात खालील प्रमाणे माहिती असेल,ही माहिती भरून तुमचे खाते तयार करा.


4)आता पुन्हा लॉग इन व्हावे लागेल. त्यासाठी वरील वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा.

आता वरच्या बॉक्समध्ये तुमचा Email ID टाका, व खाली पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.


5) आता Sign In झाल्यावर वरील निळ्या पट्टीत दिसणाऱ्या 

VERIFY SSC/10th MARK SHEET किंवा 

VERIFY HSC/12th MARK SHEET यापैकी एकावर क्लिक करा.


6)त्यात तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून Submit या बटणावर क्लिक करा.


7) तुम्हाला तुमचे गुणपत्रक दिसेल.गुणपत्रकाच्या खाली Get Marksheet PDF या बटणावर किंवा Get Certificate PDF या बटणावर क्लिक केल्यास डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.


 शाळेत बनवा घरगुती CCTV :-


 जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा.


जुन्या मोबाइलमध्ये 

At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे)इंस्टॉल करावे.किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ichano.athome.avs


app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे.


 वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे.

किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ichano.athome.camera


 app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे.


 पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे.


 त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे.


 आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल।आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो.


दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते। मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो.

 लोगो कसा बनवावा ?

उदाहरणार्थ:- वर दिल्याप्रमाणे  Google Apps Logos.


1) प्रथम Play store मधून Pics Art app घ्या . किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=com.picsart.studio


2) App open करा.

खाली + टच करा.

खाली draw सिलेक्ट करा.


3) Blank निवडा

Template मधून size निवडा.

उदा.-2048 × 2048

सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते .

मग orientation निवडा उभे की आडवे

मग ok करा.


4) आता blank page दिसेल

खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा.

आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या.

आता stroke सिलेक्ट करा व ok करा.


5) आता परत आपले blank page दिसेल

आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा.


6) परत अजून एक गोल त्याच  गोलात  काढा.

आता परत खाली 6 नं चे  निवडा

गोल निवडा व खाली fill निवडा ok करा.


7) आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा.


8) आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत  परत गोल काढा

तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल.

आता वरती Done करा

मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा.


9) आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)

  खालील 4 नं मधील add फोटो टच करा

आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा.


10) आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल.

आता खालील 5 नं चे Shape select करा.

आता खाली विविध आकार दिसतील

यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या.


11)  खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा.

मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल

आता उजवीकडे कोपऱ्यातील  ✅ टच करा.


12) आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो

आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा.

(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)

आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा.


13) आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो.

आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा

तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा.


14) मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा.

आता खालील शेवटी असलेले Bend निवडा.

Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा.

आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा.

आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)


15) आता आपला लोगो तयार

 वरील उजवीकडील ✅ ok करा

आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा.

नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा.

आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील.

त्यातील gallery निवडा

तुमचा तयार लोगो gallery मध्ये save होतो.

संकलित.


 PDF file ला पासवर्ड कसा द्यावा ?


 आपण तयार केलेली pdf file आपल्याच password ने ओपन होणार, इतर कोणालाही password माहित असल्याशिवाय open होणार नाही, त्यासाठी computer मध्ये  MS office 2010 किंवा त्यापुढील वर्जन असावे.

प्रथम ms word ओपन करून त्या मध्ये आपल्याला हवा असेलेला मजकूर किंवा images add कराव्या ,
डाव्या बाजूला वर कोपऱ्यात file वर क्लिक करावे,
त्यातील save as वर क्लिक करावे.

आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल ,त्यात खाली File name मध्ये फाईलचे नाव टाका. save as type मध्ये दिलेल्या लिस्ट मधून PDF निवडा.

त्याच्या खाली एक बॉक्स मध्ये options असे असेल त्याच्यावर क्लिक करा , एक पॉप ऑप विंडो येईल , त्यात सर्वात खाली Encrypt the document with password असा पर्याय असेल.

त्याच्या समोर बॉक्स मध्ये क्लिक करा तेथे चेकमार्क येईल , त्यानंतर खाली ok च्या बटनावर क्लिक करा, आता एक पॉप ऑप विंडो येईल त्यात कोणताही सहा ते बत्तीस वर्णांचा पासवर्ड दोन वेळा type करा व खाली ok च्या बटनावर क्लिक करा.

आता सुरुवातीला save करण्यासाठी जी विंडो आली होती ती ओपन होईल त्याच्यात खाली उजव्या बाजूला save बटनावर क्लिक करा.

 अशा प्रकारे PDF फाईल तयार झालेली असेल ती पासवर्ड प्रोटेक्टेड असेल ही फाईल my documents मध्ये save झालेली असेल,ही फाईल ओपन करायची असल्यास आपण टाकलेला पासवर्ड टाकूनच ओपन करता येईल.

Screen Shot कसा घ्यावा?

 स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत.


         त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर minimize karun‘पेंट’ APP ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर (SAVE AS JPG) त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं.

        तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन‘ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.

    स्क्रीन शॉट अँप्स...........


की बोर्ड शॉर्टकटऐवजी तुम्ही काही अँप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता.


स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच.


त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी जिंग, अँक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.


अँण्ड्रॉईड  चा स्क्रीन शॉट


अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला *व्हॉल्युम डाऊन*आणि *पॉवर* हे *दोन्ही बटण*एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो.


स्क्रीनशॉट घेतला की तो  फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.


जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.


आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी?


        अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या नावाची रिंगटोन तयार करु शकतो.


प्रथम आपल्या ब्राऊजर च्या ऍड्रेस बार मध्ये  (Ex. Opera / Chrome / Mozilla / UC etc.) खालीलप्रमाणे टाईप करा.

उदा.

"FDMR <aaple _naav>"


जसे "FDMR <Kuldip>"


आणि Enter दाबा किंवा search वर क्लिक करा

जे *search result*  येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.


आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा

तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल ती Play करून पहा .


 Direct download link

    सर्व प्रथम आपणास ज्या फाईल ला DIRECT DOWNLOAD LINK द्यावयाची आहे , ती LINK काॅपी करा. ( याव्दारे आपण फक्त GOOGLE DRIVE आणि DROPBOX यांचींच DIRECT DOWNLOAD LINK देऊ शकतो.)


त्यानंतर खालील लिंक ओपन करावी.(लिंक वर क्लिक करा. )


http://www.syncwithtech.org/p/direct-download-link-generator.html?m=1


सदरील लिंक ओपन केल्यावर एक विंडो ओपन होईल.

त्यातील वरच्या चौकटीत ENTER YOUR URL असे नाव असलेल्या BOX मध्ये तुम्ही COPY केलेली LINK पेस्ट करा.


त्याखाली GENERATE नावाचे बटण आहे , त्यावर क्लिक करा.


आता खालील BOX मध्ये तुमची DIRECT DOWNLOAD LINK तयार झालेली असेल.


ती लिंक COPY करा, आणि हव्या त्या ठिकाणी जाऊन PASTE करा.

संगणकावर PPT कशी बनवाल ?


1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा.


2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा


3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका


4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा


5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल


6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.


7) आता आपण साऊंड देऊ

आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा

अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.


8) आता आपण ॲनिमेशन देऊ

यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा

  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा

     

8)यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ

वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल

स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल.

सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता


अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता

ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?

ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठी प्रथम

http://www.classmarker.com/

या लिंकवर क्लिक करा.


 व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.


व त्यानंतर आपला login id व password टाकून login करा.


educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा.


 या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.


   येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.

काही  शैक्षणिक व कृषी विभागाचे उपयोगी प्लिकेशन्स           


   
ॲप डाऊनलोड करण्यासाठी ॲपच्या नावावर CLICK करा.

               ● Hello English ● 

 

उपयोग/वैशिष्ट्ये :-

■विविध  प्रश्नांचा  भरपूर  सराव.

■गृहपाठ,  अभ्यासासाठी धडे,  भाषिक  खेळ  यांचा समावेश.

■ऑडिओ  क्लिप  द्वारे  इंग्रजी  उच्चारणाची  तपासणी.

■इंग्रजी  शब्दकोशाचा  समावेश.

■ अभ्यासासाठी  भरपूर  सराव  चाचण्यांचा  समावेश.


                 ● Cam Scanner ●


उपयोग/वैशिष्ट्ये

■ कोणत्याही  ईमेज ला स्कॅन करून  तीचे PDF अथवा  JPG  मध्ये  रूपांतर  करता येते.

■स्कॅन  केलेल्या ईमेज  वर आपले  नाव  टाकण्याची  सोय.

■त्याचबरोबर  स्कॅन  ईमेज PDF अथवा JPG मध्ये  शेअर  करता येते.

■ सदरील ॲप  काँप्युटरला  जोडलेल्या  स्कॅनर  सारखे  काम  करते.


                ●  Adobe Acrobat ●


उपयोग/वैशिष्ट्ये

■ PDF  फाईल  वाचण्यासाठी  या  ॲपचा उपयोग होतो.

■तसेच PDF मध्ये TEXT काॅपी  करून  कोठेही  PASTE  करता  येतो.



●Maharashtra Govt Resolution●


उपयोग/वैशिष्ट्ये

■महाराष्ट्र  शासनाचे  सर्व  विभागाचे  शासन निर्णय  पाहण्यासाठी  तसेच  डाऊनलोड  करण्यासाठी  उपयोग.

■शासनाचे  सर्व  शासन निर्णय  (G.R.) आपणास  मराठी  व इंग्रजी  या दोन्ही  भाषातुन मिळु शकतात.


                   ●गुरुकुल महाराष्ट्र●


उपयोग/वैशिष्ट्ये

■शिक्षकांसाठी  अत्यंत  उपयोगी.

■वर्ग  निहाय  आकारिक व संकलित  प्रश्नपत्रिका,  वार्षिक,  मासिक व साप्ताहिक  नियोजनाची  सोय, दैनंदिन  नोंदी, शैक्षणिक G.R,  वर्ग  निहाय  उपक्रम  एकाच ठिकाणी उपलब्ध.

■सरल नोंदतक्ते,  महापुरुषांच्या  जयंती / पुण्यतिथी  विषयी  माहिती  उपलब्ध.

■विविध  स्पर्धा  परीक्षा  बाबत माहिती.


                 ● गुरुकुल Study● 


उपयोग/वैशिष्ट्ये

■खास करुन  शालेय  विद्यार्थ्यांसाठी  उपयोगी.

■वर्ग 1 ते 8 साठी  विषय  निहाय  शालेय  अभ्यासक्रमावर  आधारित  वस्तुनिष्ठ  सराव  चाचण्या उपलब्ध. 

■चाचण्यांचा  सराव  घेतल्यामुळे   विद्यार्थ्यांच्या  ज्ञानात  भर  पडते.

■परीक्षेविषयी  विद्यार्थ्यांची  भिती  कमी  होण्यास मदत होते.


  ●PDF CONVERSATION SUITE●


उपयोग/वैशिष्ट्ये

■या  ॲपव्दारे  कोणत्याही  ईमेज चे  PDF मध्ये  रुपांतर  करता येते.

■ यासाठी  इंटरनेटची  आवश्यकता  असते.


                  ●Marathi News●


उपयोग /वैशिष्ट्ये

■नामांकित  मराठी  वृत्तपत्रांच्या  बातम्या  एकाच ठिकाणी उपलब्ध  होतात.

■वेगवेगळ्या  पेपर्सच्या  साईट्स  ओपन करण्याची गरज  भासत नाही.


                ● लोकराज्य  मासिक● 


उपयोग/वैशिष्ट्ये

■महाराष्ट्र शासनाचे  मुखपत्र  समजले  जाणारे "लोकराज्य " मासिक  या ॲप द्वारे  वाचता  येते.

■त्याचबरोबर  लोकराज्यचे  जुने  अंक  सुद्धा  आपणास  वाचण्यासाठी  उपलब्ध आहेत.


● कृषी विभागाचे  (महाराष्ट्र शासन) शेती संबंधित मोबाईल ॲप 

● कृषी मराठी प्स●


शेती संबंधित मोबाईल ॲपचा वापर करणेबाबत.....

        ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल पच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे. कृषि विभागामार्फत शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, शेतक-यांनी शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाईल पचा वापर करावा. सद्यस्थितीत विकसित अशा मोबाईल पची माहिती खालीलप्रमाणे.


अ.क्रमोबाईल ॲपचे नावॲपद्वारे उपलब्ध होणारी माहितीमोबाईल ॲप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ
1शेतकरी मासिक (Shetkari Masik)शेतकरी मासिकातील लेखगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
2

(Maharain)

मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊसमहारेन
3

क्रॉप क्लिनिक (Crop clinic)

सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादीmahaagriiqc.gov.in
4कृषि मित्र (Krishi mitra)तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहितीmahaagriiqc.gov.in
5एम किसान भारत (mKisan India)कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्लेफार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
6किसान सुविधा (Kisan Suvidha)हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
7पुसा कृषि (Pusa Krishi)पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
8क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance)पिक विमा माहितीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
9डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India)तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दरगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
10ग्री मार्केट (AgriMarket)५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दरगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
11पशु पोषण (Pashu Poshan)जनावराचे आहार विषयक मार्गदर्शनगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
12

cotton (Kapus)

कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर
13एकात्मिक कीड व्यवस्थापन  (IPM)मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहितीगुगल प्ले स्टोअर
14हळद लागवड, (halad Lagwad)हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर
15पिक पोषण (Plant nutrition)पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहितीगुगल प्ले स्टोअर
16लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton)मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहितीगुगल प्ले स्टोअर
17शेकरु (Shekaru)कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहितीगुगल प्ले स्टोअर
18इफ्को किसान  (IFFCO Kisan)हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओजगुगल प्ले स्टोअर
    शेतक-यांनी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा प्राप्त करुन घेण्यासाठी RTI Maharashtra आणि शेती विषयक उपलब्ध शासकीय/खाजगी मोबाईल ॲपचा वापर करावा.

MS-EXCEL Shortcut keys :-

        First, let’s take a look at some general keyboard shortcuts for manipulating workbooks, getting help, and a few other interface-related actions.

  • Ctrl+N: Create a new workbook
  • Ctrl+O: Open an existing workbook
  • Ctrl+S: Save a workbook
  • F12: Open the Save As dialog box
  • Ctrl+W: Close a workbook
  • Ctrl+F4: Close Excel
  • F4: Repeat the last command or action. For example, if the last thing you typed in a cell is “hello,” or if you change the font color, clicking another cell and pressing F4 repeats that action in the new cell.
  • Shift+F11: Insert a new worksheet
  • Ctrl+Z: Undo an action
  • Ctrl+Y: Redo an action
  • Ctrl+F2: Switch to Print Preview
  • F1: Open the Help pane
  • Alt+Q: Go to the “Tell me what you want to do” box
  • F7: Check spelling
  • F9: Calculate all worksheets in all open workbooks
  • Shift+F9: Calculate active worksheets
  • Alt or F10: Turn key tips on or off
  • Ctrl+F1: Show or hide the ribbon
  • Ctrl+Shift+U: Expand or collapse the formula bar
  • Ctrl+F9: Minimize the workbook window
  • F11: Create a bar chart based on selected data (on a separate sheet)
  • Alt+F1: Create an embedded bar chart based on select data (same sheet)
  • Ctrl+F: Search in a spreadsheet, or use Find and Replace
  • Alt+F: Open the File tab menu
  • Alt+H: Go to the Home tab
  • Alt+N: Open the Insert tab
  • Alt+P: Go to the Page Layout tab
  • Alt+M: Go to the Formulas tab
  • Alt+A: Go to the Data tab
  • Alt+R: Go to the Review tab
  • Alt+W: Go to the View tab
  • Alt+X: Go to the Add-ins tab
  • Alt+Y: Go to the Help tab
  • Ctrl+Tab: Switch between open workbooks
  • Shift+F3: Insert a function
  • Alt+F8: Create, run, edit, or delete a macro
  • Alt+F11: Open the Microsoft Visual Basic For Applications Editor

Moving Around in a Worksheet or Cell

You can use keyboard shortcuts to easily navigate throughout your worksheet, within a cell, or throughout your entire workbook.

  • Left/Right Arrow: Move one cell to the left or right
  • Ctrl+Left/Right Arrow: Move to the farthest cell left or right in the row
  • Up/Down Arrow: Move one cell up or down
  • Ctrl+Up/Down Arrow: Move to the top or bottom cell in the column
  • Tab: Go to the next cell
  • Shift+Tab: Go to the previous cell
  • Ctrl+End: Go to the most bottom right used cell
  • F5: Go to any cell by pressing F5 and typing the cell coordinate or cell name.
  • Home: Go to the leftmost cell in the current row (or go to the beginning of the cell if editing a cell)
  • Ctrl+Home: Move to the beginning of a worksheet
  • Page Up/Down: Move one screen up or down in a worksheet
  • Alt+Page Up/Down: Move one screen to the right or left in a worksheet
  • Ctrl+Page Up/Down: Move to the previous or next worksheet

Selecting Cells

You may have noticed from the previous section you use the arrow keys to move between cells, and the Ctrl key to modify that movement. Using the Shift key to modify the arrow keys lets you extend your selected cells. There are also a few other combos for speeding up selection, as well.

  • Shift+Left/Right Arrow: Extend the cell selection to the left or right
  • Shift+Space: Select the entire row
  • Ctrl+Space: Select the entire column
  • Ctrl+Shift+Space: Select the entire worksheet

Editing Cells

Excel also provides some keyboard shortcuts for editing cells.

  • F2: Edit a cell
  • Shift+F2: Add or edit a cell comment
  • Ctrl+X: Cut contents of a cell, selected data, or selected cell range
  • Ctrl+C or Ctrl+Insert: Copy contents of a cell, selected data, or selected cell range
  • Ctrl+V or Shift+Insert: Paste contents of a cell, selected data, or selected cell range
  • Ctrl+Alt+V: Open the Paste Special dialog box
  • Delete: Remove the contents of a cell, selected data, or selected cell range
  • Alt+Enter: Insert a hard return within a cell (while editing a cell)
  • F3: Paste a cell name (if cells are named in the worksheet)
  • Alt+H+D+C: Delete column
  • Esc: Cancel an entry in a cell or the formula bar
  • Enter: Complete an entry in a cell or the formula bar

Formatting Cells

Ready to format some cells? These keyboard shortcuts make it easier!

  • Ctrl+B: Add or remove bold to the contents of a cell, selected data, or selected cell range
  • Ctrl+I: Add or remove italics to the contents of a cell, selected data, or selected cell range
  • Ctrl+U: Add or remove underline to the contents of a cell, selected data, or selected cell range
  • Alt+H+H: Select a fill color
  • Alt+H+B: Add a border
  • Ctrl+Shift+&: Apply outline border
  • Ctrl+Shift+_ (Underline): Remove outline border
  • Ctrl+9: Hide the selected rows
  • Ctrl+0: Hide the selected columns
  • Ctrl+1: Open the Format Cells dialog box
  • Ctrl+5: Apply or remove strikethrough
  • Ctrl+Shift+$: Apply currency format
  • Ctrl+Shift+%: Apply percent format