लोगो कसा बनवावा ?
उदाहरणार्थ:- वर दिल्याप्रमाणे Google Apps Logos.1) प्रथम Play store मधून Pics Art app घ्या . किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.picsart.studio
2) App open करा.
खाली + टच करा.
खाली draw सिलेक्ट करा.
3) Blank निवडा
Template मधून size निवडा.
उदा.-2048 × 2048
सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते .
मग orientation निवडा उभे की आडवे
मग ok करा.
4) आता blank page दिसेल
खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा.
आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या.
आता stroke सिलेक्ट करा व ok करा.
5) आता परत आपले blank page दिसेल
आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा.
6) परत अजून एक गोल त्याच गोलात काढा.
आता परत खाली 6 नं चे निवडा
गोल निवडा व खाली fill निवडा ok करा.
7) आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा.
8) आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत परत गोल काढा
तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल.
आता वरती Done करा
मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा.
9) आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)
खालील 4 नं मधील add फोटो टच करा
आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा.
10) आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल.
आता खालील 5 नं चे Shape select करा.
आता खाली विविध आकार दिसतील
यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या.
11) खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा.
मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल
आता उजवीकडे कोपऱ्यातील ✅ टच करा.
12) आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो
आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा.
(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)
आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा.
13) आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो.
आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा
तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा.
14) मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा.
आता खालील शेवटी असलेले Bend निवडा.
Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा.
आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा.
आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)
15) आता आपला लोगो तयार
वरील उजवीकडील ✅ ok करा
आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा.
नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा.
आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील.
त्यातील gallery निवडा
तुमचा तयार लोगो gallery मध्ये save होतो.
संकलित.
No comments:
Post a Comment