K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 PDF file ला पासवर्ड कसा द्यावा ?


 आपण तयार केलेली pdf file आपल्याच password ने ओपन होणार, इतर कोणालाही password माहित असल्याशिवाय open होणार नाही, त्यासाठी computer मध्ये  MS office 2010 किंवा त्यापुढील वर्जन असावे.

प्रथम ms word ओपन करून त्या मध्ये आपल्याला हवा असेलेला मजकूर किंवा images add कराव्या ,
डाव्या बाजूला वर कोपऱ्यात file वर क्लिक करावे,
त्यातील save as वर क्लिक करावे.

आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल ,त्यात खाली File name मध्ये फाईलचे नाव टाका. save as type मध्ये दिलेल्या लिस्ट मधून PDF निवडा.

त्याच्या खाली एक बॉक्स मध्ये options असे असेल त्याच्यावर क्लिक करा , एक पॉप ऑप विंडो येईल , त्यात सर्वात खाली Encrypt the document with password असा पर्याय असेल.

त्याच्या समोर बॉक्स मध्ये क्लिक करा तेथे चेकमार्क येईल , त्यानंतर खाली ok च्या बटनावर क्लिक करा, आता एक पॉप ऑप विंडो येईल त्यात कोणताही सहा ते बत्तीस वर्णांचा पासवर्ड दोन वेळा type करा व खाली ok च्या बटनावर क्लिक करा.

आता सुरुवातीला save करण्यासाठी जी विंडो आली होती ती ओपन होईल त्याच्यात खाली उजव्या बाजूला save बटनावर क्लिक करा.

 अशा प्रकारे PDF फाईल तयार झालेली असेल ती पासवर्ड प्रोटेक्टेड असेल ही फाईल my documents मध्ये save झालेली असेल,ही फाईल ओपन करायची असल्यास आपण टाकलेला पासवर्ड टाकूनच ओपन करता येईल.

No comments:

Post a Comment