K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

SSC/HSC मार्कशीट डाउनलोड करा.



1) सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.

http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp

(शक्यतो Google Chrome या ब्राऊजर चा वापर करा.)

2) या साईटवर डाव्याबाजूला Creat New Account या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.


3) आता एक फॉर्म दिसेल,तो काळजीपूर्वक भरा. त्यात खालील प्रमाणे माहिती असेल,ही माहिती भरून तुमचे खाते तयार करा.


4)आता पुन्हा लॉग इन व्हावे लागेल. त्यासाठी वरील वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा.

आता वरच्या बॉक्समध्ये तुमचा Email ID टाका, व खाली पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.


5) आता Sign In झाल्यावर वरील निळ्या पट्टीत दिसणाऱ्या 

VERIFY SSC/10th MARK SHEET किंवा 

VERIFY HSC/12th MARK SHEET यापैकी एकावर क्लिक करा.


6)त्यात तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून Submit या बटणावर क्लिक करा.


7) तुम्हाला तुमचे गुणपत्रक दिसेल.गुणपत्रकाच्या खाली Get Marksheet PDF या बटणावर किंवा Get Certificate PDF या बटणावर क्लिक केल्यास डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.


No comments:

Post a Comment