K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 28 April 2021

 किशोर गोष्टी

किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण

                       
गेली ४६ वर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालभारतीचे प्रकाशन असलेल्या किशोर मासिकाचे आजवरचे सर्व अंक आता डिजिटल रुपात ऑनलाइन मोफत उपलब्ध झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात ३० हजार पानांच्या या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजिना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे. बुकगंगाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे. हे सर्व अंक आता बालभारतीच्या वेबसाईटवर सोबतच्या लिंकवर उपलब्ध आहेत.


किशोर गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

                  धन्यवाद

No comments:

Post a Comment