K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 29 April 2021

 महत्वाचे दाखले व कागदपत्रे


अ). उत्पन्नाचा दाखला


१) अर्ज ५ रु. तिकीटासाह


(२) तलाठी पंचनामा


३) रेशनकार्ड झेरॉक्स


४) नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म


५) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह


ब) जातीचा दाखला


१) विहीत नमुन्यात अर्ज


(५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)


२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद


| ३) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्मनोंद


४) नातेवाईकाचा जातीचा दाखला (गरज असल्यास)


५) तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, रहिवासी दाखले


६) रेशनकार्ड झेरॉक्स


७) शेती असल्यास ८अ उतारा (गरज असल्यास)


८) असेसमेंट उतारा


९) मंडळ अधिकारी अहवाल


(आदिवासींसाठी/गरज असल्यास)


१०) संयुक्त पाहणी अहवाल


(आदिवासींसाठी/गरज असल्यास)


११) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह


क). अधिवास व राष्ट्रियत्वाचा दाखला


१) अर्ज ५ रु. तिकीटासाह


२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट


(३) रेशनकार्ड झेरॉक्स


४) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह


ड). नॉन क्रिमिलेअर दाखला


१) विहीत नमुन्यातत अर्ज (५ रु. कोर्ट फी स्टॅम्प लावावा)


२) शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट/जन्मनोंद


३) स्वतःचा उ.वि. अ. अलिबाग न दिलेला जातीचा दाखला


४) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला


५) मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण /


नमुना नं. १६ नोकरी असल्यास


६) असेसमेंट उतारा


७) रेशनकार्ड झेरॉक्स


८) प्रतिज्ञापत्र मागील ३ वर्षाच्या उत्पन्नाच्या तपशीलासह


इ). स्थानिक वास्तव्याचा दाखला


१) अर्ज ५ रु. तिकीटासाह


२) वयाचा दाखला/शाळा सोडलयाचा दाखला/बोनाफाईट


३) रहिवाशी दाखला


४) रेशनकार्ड झेरॉक्स


५) असेसमेंट उतारा


६) प्रतिज्ञापत्र ५ रु. तिकीटासह


फ). नॉनक्रिमिलेअर नुतणीकरण दाखला


१) विहीत नमुन्यात अर्ज (५ रु. कोर्ट फि स्टँप लावावा)


२) स्वतःचा उ. वि. अ. अलिबाग न दिलेला नॉनक्रिमिलेअर दाखला (मुळ) दाखला व तयाची झेरॉक्स प्रत )


३) चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला


४) मागील ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयकर वितरण नमुना नं. १६ (नोकरी असल्यास)


५) प्रतिज्ञापत्र मागील ३ नॉनक्रिमिलेअर नुतणीकरण दाखला उत्पन्नाच्या तपशीलासह


No comments:

Post a Comment