K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 20 November 2017

पर्यावरण प्रकल्प यादी इयत्ता 12 वि साठी


पर्यावरण प्रकल्प यादी इयत्ता 12 वि साठी 


Thursday, May 23, 2013
पर्यावरण प्रकल्प  दुसरे सत्र  इ. ११ वी  २०१२-२०१३
१.पर्यावरणावर आर्थिक वाढीचा परिणाम
२.भारतातील संसाधन वापराचे प्रकार
३.पाण्यातील प्रदूषण टिकविणारे वनस्पती व प्राण्यांची माहिती गोळा करा.
४.कारखान्यातील दुषित द्रव पदार्थांचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम
५.पर्यावरणाच्या समस्या
६.जंगल तोड नियंत्रण करणारे  उपाय
७.वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे मानव प्राणी पर्यावरण संबंधी माहिती मिळवा
८. पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरणीय व्यवस्थापनाचे उद्धेश
९. आपल्या घरात पर्यावरणीय व्यवस्थापन प्रणाली कशी राबवाल
१०. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कशी सोडविणार
११.आपल्या गावातील पाणी वापराचे लेखा परिक्षन
१२. प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक काय्ध्यांची माहिती मिळवा.
१३. ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?
१४. जागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते.
१५. मुंबईच्या समुद्रात मालवाहू जहाजांच्या टक्करने झालेल्या पर्यावरणीय परिणामांची माहिती  मिळवा.
१६.आम्ही युवक राष्ट्राची संपत्ती
१७. औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
१८. आपल्या शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती मिळवा.
१९. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम
२०. पशुपालनाचा  पर्यावरणावरील परिणाम
२१. कारखाने , खाणकाम पर्यावरणावरील परिणाम
२२. वाहतुकीचा पर्यावरणावरील परिणाम
२३. वाढते वायू प्रदूषणाचे पर्यावरणावरील परिणाम
२४. जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय
२५. पाळीव प्राणी पर्यावरणावरील परिणाम
२६.इ कचरा व्यवस्थापन
२७. सांडपाणी व्यवस्थापन
२८. नैसर्गिक संसाधने त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन
२९. वीज निर्मिती आणि वीज बचत  धोरण
३०. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला?
३१. प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम
३२. पर्यावरण बदल - कारणे, परिणाम
३३.  अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती व पर्यावरण
३४. ताडोबा व्याघ्र प्रकल्प
३५.  पर्यावरण व सार्वजनिक उत्सव


16 comments:

  1. अर्थशास्त्र प्रश्न उत्तर

    ReplyDelete
  2. Takau vastuchi vilhevat va tyacha upayog ya prakalpache mahatvavis

    ReplyDelete
  3. ई कचरा व्यवस्थापन प्रकल्प

    ReplyDelete
    Replies
    1. कचरा व्यवस्थापन प्रकल्प

      Delete
  4. शहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न उपाययोजना

    ReplyDelete
    Replies
    1. शेहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न

      Delete
    2. शहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न

      Delete
    3. शहरामधील शुद्ध हवेचे प्रश्न उपाययोजना

      Delete
  5. शहर मध्ये झाड लावली पाहिजेत त्याची काळजी घेतली पाहिजे .पण मोठी पण नसावी छोटी आसावित म्हणजे पावसाळ्यात कोणाला ही त्रास होणार नाही.गड्याचे प्रमाण कमी असले पाहिजे .आपण जास्त सरकारी गड्याचा वापर केला पाहिजे .

    ReplyDelete
  6. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत घट झाली आहे हा नक्की अपलोड करा 30 मार्च आधी

    ReplyDelete
  7. पिण्याच्या पाण्याची महिलांना वाटणारी गंभीर समस्या यावर प्रकल्प पाहिजे मला २ दिवसात

    ReplyDelete
  8. शेतक यांचे मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची . माहिती मिळविणे व त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगणे.ह्या पर्यावरण प्रकल्प विषयी माहिती हवी आहे कृपया माझी मदत करा

    ReplyDelete
  9. पर्यावरण प्रकल्प पाहिजेत

    ReplyDelete
  10. जागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते EVS project पाहिजे

    ReplyDelete