K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 6 December 2018

मुलांचे डोळे "आळशी" बनताहेत

मुलांचे डोळे "आळशी" बनताहेत?
   (91 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष उघड)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ज्यांचे मूल सतत मोबाईल, टॅब, गेम, विडिओ गेम खेळतात अशा लहान मुलांना एक नवीन आजार सुरू झालाय त्याचे नाव आहे *अम्ब्लोपिया*(म्हणजेच एक डोळा आळशी होणे).
      रडणाऱ्या मुलांना व्हिडिओ तसेच मोबाईल गेम किंवा अतिवेळ टीव्ही पाहू दिला जातो. त्याचे रडणे थांबते व तुमचे कौतुक पूर्ण होते पण मुलाचे नुकसान होते. सातत्याने प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान होते. त्यानंतर प्रकाश सहन न होऊन एक डोळ्यांची क्षमता कमी होऊ लागते. अशा वेळी डोळ्यातून नैसर्गिकरित्या येणारे ओनी बंद होऊन कृत्रिमरीत्या पाणी येऊ लागते. अश्यावेळी डोळ्याच्या कडा लाल होऊ लागतात डोळ्यांची नजर  कमी होऊ लागते. अशा मुलांना *अम्ब्लोपिया* (म्हणजेच एक डोळा आळशी होणे) हा आजार होतो. कारण *अतिरिक्त प्रकाश पडून एक डोळा आळशी होतो आणि तो डोळा 80 टक्के निकामी होतो व नंतर कधीही दुरुस्त होत नाही.* म्हणून जागे व्हा मुलांना या पासून दूर ठेवा. (शिवाय या मुलांमध्ये हार्मोनल इम्बालन्स तयार होतो)

            *-डॉ तात्याराव लहाणे*
           *(नेत्रतज्ञ जे जे हॉस्पिटल)*

No comments:

Post a Comment