K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 22 December 2018

राष्ट्रीय गणित दिन' विशेष

📐 *'राष्ट्रीय गणित दिन' विशेष*
 📏THE MATHEMATICS DAY

           _थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या असामान्य जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी..._📽
*एक होता गणिताचा जादुगर !*🤵🏻
_A man who knows infinity_

       थोर गणिती *'रामानुजन' यांच्या जयंती व 'राष्ट्रीय गणित दिन'* निमित्त (२२डिसेंबर) प्रत्येक शाळेने आपल्या शाळेत दाखवावाच असा मराठी भाषेत बनवलेला *'एक होता गणिताचा जादुगर !'* हा मराठी भाषिक जीवनपट अवश्य पहा.

 *DOWNLOAD LINK :*

https://youtu.be/2_EONLVuPM8

No comments:

Post a Comment