K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 13 December 2018

टाकाऊतुन टिकाऊ तयार करू या.

​                 टाकाऊतून शिकाऊ
​शोध म्हणजे काय असतं?​
​प्रश्नांची उत्तरं देणं नाही,​
​तर उत्तरांवर प्रश्न उपस्थित करणं.​

​टाकाऊतून शिकाऊ​ हे ​अरविंद गुप्ता​ यांचे पुस्तक असून या पुस्तकात काही कल्पक प्रयोग दिले आहेत. त्यातून मुले विज्ञान शिकतील. ​सायन्स एज​ नावाच्या मासिकात हे सर्व प्रयोग ​लिटल सायन्स​ या शिर्षकाखाली सर्वप्रथम छापले गेले होते.*

​टाकाऊतून शिकाऊ​ यातील काही प्रयोग असे...

🔹कागदाच्या घड्यांमधून भूमिती
🔹पाण्याचा थेंब व दिवा यांचे सूक्ष्मदर्शक यंत्र
🔹विमानाचा पंखा
🔹स्प्रिंगच्या बांगड्यांचा तराजू
🔹दाबाचे बटण
🔹पंचकोनी गाठ, षटकोनी जाळे, त्रिकोणाचे कोन,समांतरभूज चौकोन, घन
🔹पोष्टकार्डाचे खांब
🔹धनुष्याकृती गिरमिट
🔹अंड्याच्या कवचाची तिपाई
🔹त्रिकोणाचा घुमट
🔹जिओडेसिक डोम
🔹पंप
🔹गोट्यांची आगगाडी
🔹चक्र
🔹आरशाचा चकवा
🔹मूकपट
🔹किरणांचा नमुना
🔹काड्यांचे गणिती कोष्टक

....यासारखे प्रयोग सोप्या भाषेत रेखाटनांसह आहेत ते वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करा.  

No comments:

Post a Comment