K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 23 December 2018

२६ जानेवारी घोषवाक्ये

  २६ जानेवारी ''गणराज्य दिवस''  घोषवाक्ये

■ भारत माता की... जय...!!

■ गणराज्य दिनाचा... विजय असो..!

■ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!

■  देश की रक्षा कौन करेंगे...
  हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!

■ कश्मीर हो या कन्याकुमारी...
       हम सब सारे भाई-भाई...!!

■ गंगा नदी का धो-धो पानी...
     हम सब सारे हिंदुस्थानी...!!

■ भेद-भाव को नहीं सहारा...
       वह है देश हमारा...!!

■  कदम कदम बढाये जा...
           देश के गीत गाए जा...!!

■    सारे शिकू या...
       देशाचा विकास करू या...!!

■ मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान...!!

■ सुंदर छान माझी शाळा.           
 गावाचा अभिमान माझी शाळा...!!

■ लहान मुलांना लावी लळा...
       जि.प.ची मराठी शाळा...!!

‬■ एक दोन तिन चार...
   मराठी शाळेची मुले हुशार...!!

■ जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!!

■ गावकरी मिळुन एक काम करू..
          शौचालयाचा वापर करू...!!

■   संडास बांधा घरोघरी....
      आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!!

■    रंग भगवा त्यागाचा...
    मार्ग स्विकारू स्वच्छतेचा...!!

■  कचरा कुंडिचा वापर करू...
          सुंदर परिसर निर्माण करू...!!


अ. क्र.
विविध कार्यक्रमांसाठी चे घोषवाक्य 
डाउनलोड करा
1
 
 15 ऑगस्ट घोषवाक्य


Click here
2
  
वृक्षदिंडी घोषवाक्य


Click here
3
  संविधान दिन -२६नोव्हेंबर

Click here
4
 
वाचन प्रेरणा घोषवाक्य


Click here
5
  
पर्यावरण घोषवाक्य


Click here
6
शाळा महत्व घोषवाक्ये


Click here
7
  २६ जानेवारी घोषवाक्ये

Click here
8 
Comming Soon


Click here
9
  Comming Soon


Click here



No comments:

Post a Comment