मानेच्या मनक्यातील गॅप - - - - -
उपाय ---
१) प्रथम तिळाचे तेल / नारायण तेल / सरसो तेल (कोणतेही एकच) लावून घ्या. नंतर श्वास रोखून सावकाश व्यायाम करा किंवा हलका मसाज करा. श्वास जास्तवेळ रोखण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडल्यावर थांबा. हिच कृती पुन्हा पुन्हा करा. तसेच
२) रिकाम्ये पोटी सकाळ संध्याकाळ सावकाश ५ / ७ मिनिटे करा.
३) वरील उपायकरुन मी 8 वर्षापूर्वी माझ्या उजव्या हाताचा टेनिसएल्बो १०० % बरा केलेला आहे.
४) फक्त श्वासावर अनेक आजार बरे करता येतात. विश्वास ठेवा.
५) शेक द्या. (गरम पाणी, गरम वीट )
६) जवळच्या डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
७) लसूण पाकळी ४ / ५ गाईच्या १ / २ चमचा तुपात परतून घेणे. व जेवणासोबत खाणे. चांगला फायदा होतो.
८) नेहमी गरम / कोमटच पाणी पिणे .
९) नियमित सावकाश प्राणायाम करा.
१०) कॅल्शियमयुक्त पदार्थ घेणे.

No comments:
Post a Comment