K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 21 November 2018

हिवाळ्यात कशी घ्याल ओठांची काळजी

हिवाळा सुरु होत आहे, घ्या ओठांची काळजी

हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवे मुळे ओठांची काळजी घ्यावीच लागते अन्यथा ते फुटता विद्रूप होतात.

◆ज्यांची त्वचा जास्त कोरडी असते त्यांचे ओठही कोरडे पडतात. ओठांची त्वचा निघते, कधी कधी ओठातून रक्तही येऊ लागते. ओठ सारखे कोरडे पडत असल्याने त्यावरुन नकळत जीभ फिरवली जाते. पण यामुळे ते तात्पुरते ओले होतात आणि काही वेळातच पूर्वपदावर येतात.
याशिवाय बाजारात सहज उपलब्ध होणारे लिप बाम, मॉईश्चरायझर यांचा ओठ मुलायम राहण्यासाठी वापर केला जातो. परंतु अशा सौंदर्यप्रसाधनांमुळे बरेचदा या कोरडेपणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय पाहूया
◆लोणी किंवा तूप लावा
लोणी आणि तूप हे अतिशय उत्तम नैसर्गिक मॉईश्चरायझर आहेत. रोज रात्री झोपताना ओठांना लोणी किंवा तूप लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हलक्या हाताने हे लावून मसाज केल्यास ओठ फाटणे कमी होईल.
◆हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवे मुळे ओठांची काळजी घ्यावीच लागते अन्यथा ते फुटता विद्रूप होतात.

◆लोणी किंवा तूप लावा
लोणी आणि तूप हे अतिशय उत्तम नैसर्गिक मॉईश्चरायझर आहेत. रोज रात्री झोपताना ओठांना लोणी किंवा तूप लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हलक्या हाताने हे लावून मसाज केल्यास ओठ फाटणे कमी होईल.
◆एरंडेल ऑईल
थोडेसे व्हॅसलिन घेऊन त्यात एरंडेल तेल घालावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा ओठांना लावावे. त्यामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.
◆मोहरीचे तेल
मोहरीचे तेल अनेक समस्यांसाठी उत्तम उपाय असते. थंडीच्या दिवसात दर दिवशी नाभीत मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यामुळे ओठ फाटण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

••••••••••••••••••••••••••••••••••
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
      !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​

No comments:

Post a Comment