K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 26 November 2018

धने - जिरे पुड

*धने - जिरे पुड !!!*

⛑Dr.Mahendra Behere⛑       

         *👨🏻‍⚕कृती👨🏻‍⚕*

१०० ग्रॅम धने आणि १०० ग्रॅम जिरे तव्यावर गरम करून  घेणे. नंतर  खलबत्यात / मिक्सरमधे *जाडी भरडपूड* करणे.
पावडर करू नये.

     *👨🏻‍⚕घेण्याचे प्रमाण👨🏻‍⚕*

सकाळी न्याहारी सोबत आणि रात्री जेवणा सोबत १ / २ चमचा, भाजी / वरण / ताक / आमटी / पाणी  कशातूनही  चालेल. सदर पूड एका महिन्यात संपवणे.

       *👨🏻‍⚕फायदे👨🏻‍⚕*

💁🏻‍♂ शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.

💁🏻‍♂ हार्टअॅटेक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.

💁🏻‍♂ किडणीस्टोन विरघळतात. लघवी त्रास कमी होतो.

💁🏻‍♂ शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.

💁🏻‍♂ पोट साफ होते. शरीर  हलके  होते.

💁🏻‍♂ रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.

💁🏻‍♂ उत्साह वाढून हुशारीपण  वाढते. अशक्तपणा येत  नाही.

💁🏻‍♂ रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर औषध म्हणजे धने - जिरे भरडपूड होय.

💁🏻‍♂ रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

 *⛑Dr. Mahendra Behere⛑ Nutritionist Specialist ...Dhule  7020906853

No comments:

Post a Comment