K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 14 June 2021

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

💥 जुन महिना

1) SMC मिटिंग आयोजन 14/6

2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 

3) शिक्षक पालक संघ सभा आयोजन

4) Student pramotion करणे.

5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.

6) शाळा-लाँगबुक (वर्ग जबाबदारी) भरणे.

7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.

8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.

9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम

10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड

11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे.

12) Staff Attach deteach करणे.

13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6

14) इ. 1 ली व नविन दाखलात स्वागतसमारंभ

15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.

16) शा. पो. आ. करारनामा करणे.

17) शा.पो.आ. मेन्यु / पूरक आहार / धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.

 18) वृक्षारोपण व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.


💥 जुलै महिना

1) माता-पालक संघ सभा

2) सरल st. request-confirm पाठविणे.

3) मीना राजु मंच सभा

4) SMC मिटिंग

5) कथाकथन स्पर्धा आयोजन

6) शा.पो.आ. सभा

7) दिंडी उपक्रम आयोजन

8) पालक सभा आयोजन

9) आदर्श परिपाठ तयारी

10) गुरुपोर्णिमा उपक्रम

11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी / 8वी

12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी

13) पायाभूत चाचणी 1 आयोजन


💥 आँगस्ट महिना

1) Student माहिती online भरणे.

2) शिक्षक-पालक संघ सभा

3) SMC मिटिंग आयोजन

4) स्वातंत्र दिन पूर्व तयारी

5) सरल school portal भरणे.

6 ) सरल Staff portal भरणे.

7) गोपाळकाला (दहिहंडी) उपक्रम

8) आकारिक चाचणी १ आयोजन

9) प्रगत / अप्रगत उपक्रम (जादा तास) आयोजन

10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8

11) रक्षाबंधन उपक्रम आयोजन

12) परिसर सहल आयोजन


संग्रहित.🙏

No comments:

Post a Comment