💥 १ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती ? जाणून घ्या.👇
१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
👆 वरील Excel Software मा. सचिन गरुडकर सर यांनी तयार केलेले आहे.
📌 यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी.
१) सध्याचे मूळ(बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 17%महागाई भत्ता आहे.
३)घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
७) 10 सेकंदात पगारवाढ पहा आणि PDF डाऊनलोड करा.
हे पण जाणून घ्या. 👇
📌 1 जुलैला नवीन बेसिक किती होईल ?
📌 एकूण पगार कितीने वाढेल ?
📌 प्रत्येक महिन्याला पगारात किती वाढ होईल ?
💥 वरील ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment