K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 13 June 2021

 विद्यार्थांना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार बाबत

         उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने इ. १० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे.  

         सदर वेबिनार चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या YouTube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.


🔖 16 जून चा वेबिनार

 🔖 विषय - स्वतःला ओळखा व करिअर निवडा

Youtube Live link - 👇

https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw


💥 करिअर मार्गदर्शन वेबिनार चे वेळापत्रक पहा 👇

         वरील वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरून सर्व संबंधिताना कळविण्यात यावे. सदरचे सर्व वेबिनार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेलवर प्रक्षेपित केले जाणार आहेत. यासाठी खाली दिलेला QR कोड स्कॅन करून किंवा येथे क्लिक करून बेबिनार मध्ये सहभागी होऊ शकता.

क्यू आर कोड स्कॅन करा


💥 वेबिनार बाबतचे परिपत्रक डाऊनलोड करा. 👈


No comments:

Post a Comment