तण आणि तण नाशके
तण म्हणजे काय ?
"पिकांच्या उपलब्ध अन्न द्रव्यात भागीदारी करणारी किंवा स्पर्धा करणारी व नको तेथे उगवणारी अनावश्यक वनस्पती म्हणजे तण होय."
तणांचे वर्गीकरण -
खालील pdf मध्ये दिलेले आहे.
PDF डाऊनलोड करा... 👈
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
- शिफारशीनुसार योग्य प्रमाणात व वेळेवर तणनाशकांचा वापर करावा.
- तण उगवणीपूर्वी तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे, संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे.
- तणनाशके फवारताना मागे- मागे सरकत यावे व फवारलेली जमीन तुडविली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.
- तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये, फवारणी केलेल्या क्षेत्रातील चारा जनावरांना वापरू नये.
No comments:
Post a Comment