वय वर्ष १८ ते ४४ वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत.
दि.५ मे.२०२१ पासून खुल्या दराचे राष्ट्रीय कोविड-१९ देगात्मक लसीकरण शासनाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील कोविड १९ लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मान्यताप्राप्लस निर्मात्या कंपन्यांकडून केंद्र शासना व्यतिरिक्त उर्वरित ५०% कोटयातून राज्य शासनाला केंद्र शासनाच्या वाटपानुसार लस खरेदीक येणार आहे.
राज्य मंत्रीमंडळाने दि. २८ एप्रिल, २०२१ व्या बैठकीत राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
राज्यात दि. ०१ मे, २०२१ पासून वय वर्ष १८ ते ४४ वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत शासनाचा जीआर 👇
Thanks

No comments:
Post a Comment