K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 27 May 2021

लहान मुलांसाठी संकेतस्थळे

 मुलांचा अभ्यास

                प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचा अभ्यास काळजीचा विषय असतो. शाळेतल्या अभ्यासा व्यतिरिक्त आपल्या पाल्याला त्याच्या पाठयक्रमावर अधारीत अतिरिक्त सराव मिळावा असे वाटते. इंटरनेटवर ह्या विषयी अनेक उपक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी तुमच्या संगणकावर मिडीया प्लेयर आणि फ्लॅश प्लेयर असलेला अधिक चांगला. ब-याच साईटवर आवाज आणि माऊसच्या सहाय्याने अनेक रंजक व्यवसाय सोडवणे शक्य झाले आहे. ह्या सगळ्या साईट्स अत्यंत कलरफूल असून तुमच्या मुलांना अभ्यास अजिबात कंटाळवाणा वाटणार नाही अश्या आहेत -


www.tutorialschool.com,

www.stepsedu.com,

www.projectsatschool.com,

www.projectsatschool.com/maths-at-school.php ,

www.asbindia.org/uploaded/documents/CurrES/Grade_3_

Curriculum_Overview.pdf ,

www.bnpsramvihar.com,

www.learningnet-india.org,

www.preschoollearningonline.com,

http://www.indianchild.com/


ऑनलाईन खेळ

मुलं सारखा टिव्ही बघतात ही पालकांची कायमची तक्रार आहे. ह्यासाठी इंटरनेट वरच्या काही साईट्स उत्तम पर्याय ठरु शकतील. मुलांसाठी असणा-या ह्या साईट्सवर अगदी बालवाडीतल्या मुलांपासून ते कॉलेज कुमारांपर्यंत अनेक खेळ आहेत. रंगकाम, शब्दांचे खेळ, गणिती खेळ, इतिहास-भूगोलाची कोडी तसेच मोठयांसाठी रेसिंग, मॉस्टर गेम्स आहेत. त्यासाठी तुमच्या संगणकावर मिडीया प्लेयर आणि फ्लॅश प्लेयर असलेला अधिक चांगला. अधिक माहितीसाठी -


http://www.preschoollearningonline.com/,

http://www.dimdima.com/,

http://www.4 to40.com/,

http://www.indianchild.com/,

www.thisismyindia.com/online-games/index.html ,

www.on-lyne.info/kids.htm ,

www.onlinerealgames.com/kidszone.aspx ,

www.thisismyindia.com/children/dots-game.html ,

www.greatfuntime.com/Kids.asp,

www.freestuffpedia.com/category/free-games,

www.indianwebshowcase.com/Kidswebindia.com


मुलांसाठी ऑनलाईन लायब्ररी

हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे अशी तक्रार सर्वत्र ऐकू येते. नेटवरच्या ऑनलाईन लायब्ररी त्याला उत्तम पर्याय ठरु शकतात. मुख्य म्हणजे मुलांना जगभराच साहित्य वाचता (निदान नजरे खालून घालता) येतं. इंग्रजी बरोबर काही साईट्स इतर भाषा जसे जर्मन, स्पॅनिश, अरेबिक, हिंदी, हिब्रू अश्या अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. भाषा समजत नसली तरी चित्रां द्वारे गोष्ट कळू शकते. येथे तुम्ही त्या साईटचे सभासदही होऊ शकता. हा खजिना मुलांना दाखविण्यासाठी -


http://www.childrensbooksonline.org/,

http://www.childrenslibrary.org,

www.storyplace.org,

www.icdlbooks.org,

www.awesomelibrary.org/Classroom/English/

Literature/Elementary_Literature.html ,

www.wonderwhizkids.com,

www.easylib.com,

www.awesomelibrary.org,

www.bl.uk,

http://www.bl.uk/blnet.html


ऑनलाईन चित्रकला

मुल लहान असल्यापासून रेघोटया काढतात. खरं तर ते त्याच चित्रच असतं. अशीच चित्रकला वयाबरोबर फुलत जाते. नेटवरही चित्रकलेच्या खूप साईट्स आहेत. येथे तुमच्या संगणकावर फ्लॅश तंत्र असणे अधिक चांगले. स्क्रीनवर तुम्हाला रंगपेटी दिलेली असते, ब्रशच्या सहाय्याने तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही चित्रे रंगवू शकता. एखादा रंग न आवडल्यास, पुसून पुन्हा दुसरा रंग भरु शकता. ह्या विषयानुरुप तुम्ही चित्र निवडू शकता जसे की प्राणी, पक्षी, फुलं, भाज्या इत्यादी त्यामुळे मुलांना रंगवण्यासाठी मोकळा वाव मिळतो. अधिक माहितीसाठी -


www.coloringpage.org,

www.puzzlepixies.com/pixie-paintings, www.allkids.co.uk,

www.billybear4kids.com/colorme/colorbook-pages.html ,

www.google.com/Top/Kids_and_Teens/Pre-School/Drawing_and_Coloring/,

www.learn4good.com/kids/color-in/printable-coloring-worksheets.htm ,

www.indianchild.com/coloring_sites.htm ,

childparenting.about.com/od/kidswebsites/tp/coloringbook.htm ,

www.artistshelpingchildren.org/coloringpages.html ,

www.myfreecolouringpages.com


ऑनलाईन हस्तकला

मुलांना शाळेत हस्तकलेचा तास असतो. परंतु त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. हस्तकलेमुळे मुलांची एकाग्रता वाढते, बोटांची, हातांची कार्यशक्ती वाढते आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो. नेटवरच्या साईट्सवर सोपे हस्तकला प्रकार मुलांसाठी दिले आहेत. ह्या हस्तकलेच्या कृती आणि छायाचित्रेही सोबत दिल्यामुळे मुलांना त्या पटकन समजण्यासारख्या आहेत. तुम्ही मुलांबरोबर ह्या हस्तकला जरुर करुन बघा -


www.enchantedlearning.com/crafts,

www.dltk-kids.com,

http://familycrafts.about.com/,

www.makingfriends.com,

www.activityvillage.co.uk/kids_crafts.htm ,

www.creativekidsathome.com/activities.shtml ,

www.only4ukids.com,

www.bestindiansites.com/kids/crafts-for-kids.html ,

www.indianmoms.com/activities/kids.htm ,

www.enchantedlearning.com/crafts/toddler,

www.makingfriends.com/precrafts.htm ,

www.freekidcrafts.com


मुलांचा स्वयंपाक

आई स्वयंपाक करत असली की मुलांना लुडबूड करायला खूप आवडते. भातुकली खेळतांनाही मुलं खोटाखोटा स्वयंपाक करतात. थोडे मोठे झाले की त्यांना स्वयंपाक करु द्यायला काहीच हरकत नाही. जेथे गॅस आणि सुरीचा संबंध येणार नाही असे पदार्थ जसे की सॅडवीच, पाणीपुरी, भेळ इत्यादी आणखीन काही पदार्थ करायचे असल्यास ह्या साईट्स जरुर बघा -


www.search4i.com/55451/Directory/Sports/Hobbies/

Kids_Cooking_Activities.aspx ,

www.kidsturncentral.com/links/foodlinks.htm ,

www.parentinghumor.com/activityecenter/cookingkids/index.html,

www.bestindiansites.com/kids/kids-activites.html ,

www.saffolalife.com/fitness-center-details.asp?pageID=593 ,

www.iectec.com/healthy_eating.html ,

www.eurokidsindia.com/initiatives/index.html ,

www.bawarchi.com/cookbook/funlunch.html ,

www.fabarticlelist.com/drink-food/drink-food-nutrition-nourishment.htm


सौ. भाग्यश्री केंगे

shree@marathiworld.com 


                              Thanks a lot Madam.

No comments:

Post a Comment