K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 12 March 2021

आदरणीय व सर्वांच्या आवडत्या ताईंना अश्रुपूर्ण श्रध्दांजली 😭😭😭😭😭😭

💐💐 शोकसंदेश 💐💐

       धनुर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. प्रकाश नथ्थू बोरसे यांच्या आई कै.गं.भा. वेणुबाई नथ्थू बोरसे यांचे आज दि. ११/०३/२०२१ वार गुरुवार रोजी रात्री ८:३५ मिनिटांनी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१२/०३/२०२० वार शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातू,नात सून, व पणती आहे.त्या माझ्या आजी होत.
       आदरणीय व प्रिय ताईंना अश्रुपूर्ण श्रध्दांजली 😭😭😭😭😭




ताई आजी

।। सांत्वनपूर्वक धन्यवाद ।।
माझ्या आजीचे वृद्धापकाळामुळे वय ८१ व्या वर्षी दि.११/३/२०२१ रोजी दुःखद निधन झाले,आज आजीची अंतयात्रा व्यवस्थित पार पडली.
आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आमच्या  दुःखात सहभागी होऊन सांत्वन करण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आमच्यासाठी  सदैव स्मरणात राहील.
आजीची उणीव कुणीच भरू शकत नाही,परंतू तिची आठवण,प्रेरणा,ह्रदय भावना व आर्शिवाद कठिण समयी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरलेच...!
... सुखात तर कुणीही जातो,परंतू दुःखात सहभागी होणारे आपलेच असतात.असाच आधार सदैव असावा,हि नम्र विनंती!
आपले सांत्वनपूर्वक आभार...!🙏🙏
-कुलदीप बोरसे व बोरसे परिवार धनुर.🙏🙏

No comments:

Post a Comment