दूरदर्शनवरील महामालिका "टिलीमिली"
💥 इ.५ वी ते इ.८ वी च्या तासिकांचे नियोजन -
📅 वेळापत्रक - १० एप्रिल 📅
👀 पाहायला विसरू नका.
⏰ सकाळी ७:३० पासून - पाचवी ते आठवी इयत्तांसाठी
🔴 मागील कार्यक्रम - 👇
📅 वेळापत्रक - ९ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ८ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ७ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ६ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ५ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ३ एप्रिल 📅
वरील कार्यक्रम कुठे पाहणार :
"टिलीमिली मालिकेचे" सत्र दुसरे ‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४, एअरटेलवर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७४९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता नवीन शैक्षणिक वर्ष शिक्षण विभागाला सुरू करता आलेले नाही. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी 'शाळा बंद-शिक्षण चालू' हा उपक्रम राबविण्यात आला. तो अजूनही चालूच आहे. जुलै महिन्याच्या २० तारखेपासून एमकेसीएल या संस्थेच्या सहकार्याने शासनाने डी डी सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीवर इयत्तानिहाय टिलीमिली या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे. नुकत्याच बदललेल्या वेळापत्रकानुसार जवळा येथील विद्यार्थी या कार्यक्रमाचा घरोघरी लाभ घेत आहे.
💑 हसत-खेळत, सहज, आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी
'टिलीमिली’ ही शालेय अभ्यासक्रमावरील दूरदर्शन मालिका असून विनाशुल्क प्रसारित करण्यात येत आहे.
💥 टिलिमिली चे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈
💥 टिलीमिली चे प्रसिद्ध पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈
💥 टिलीमिली ची रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈
मागील कार्यक्रम -
📅 वेळापत्रक - २ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - १ एप्रिल 📅
📅 वेळापत्रक - ३१ मार्च 📅
Source : MKCL Mobile Twitter.
30 मार्च चे नियोजन
📌 मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील -
वेळ इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० -- आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० -- सातवी
सकाळी ९.०० ते ९.३० -- सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० -- पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० -- चौथी
सकाळी १०.३० ते ११ -- तिसरी
सकाळी ११.३० ते दुपारी १२ -- दुसरी
दुपारी १२ ते १२.३० -- पहिली
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या या सर्व विषयांसाठी कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव देणारी दूरदर्शन मालिका
स्रोत : एम.के.सी.एल. वेबसाईट
No comments:
Post a Comment