आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन
किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सत्र, अनुभव कथन, घोषवाक्य, वक्तृत्व, सन्मान मातेचा, काव्यवाचन, चित्रकला, रांगोळी या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व scert संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.
सदर उपक्रमांतर्गत तयार केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया ( Facebook, you tube, Instagram, twitter) यावर #womensdaymh2021 या हॅशटॅग सह अपलोड करावेत.
११ मार्च - महिलाविषयीचे कायदे
Today's Session
ॲड.अस्मिता वाचासुंदर यांचे मार्गदर्शन, सर्वांनी अवश्य पहा.👇
कार्यक्रम वेळ - सकाळी ११ ते १२
YouTube link 👇
https://youtu.be/mRZF6kMN91E
१० मार्च - मुला मुलींची सुरक्षितता
पल्लवी बर्गे - पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शन, सर्वांनी अवश्य पहा.👇
YouTube link 👇
https://youtu.be/uUSCPZVx0bM
९ मार्च - समुपदेशकाच्या दृष्टीकोनातून 👇
YouTube link 👇
https://youtu.be/iUdCJGHWQ4U
माझ्या कर्तृत्वाच्या दिशा 8 March Session👇
YouTube link 👇 https://youtu.be/pVoGrtYUpSg
आंतरराष्ट्रीय महिला दिन राज्यस्तरीय नियोजन Online
कार्यक्रम वेळ - सकाळी ११ ते १२
अ.क्र | दिनांक | कार्यक्रम | कार्यक्रमाचे स्वरुप | लिंक |
1 | ८ मार्च | माझ्या कर्तृत्वाच्या दिशा | शिक्षणमंत्री यांची मुलाखत/कर्तृत्ववान महिलांचा सन्मान/महिला दिन विशेष जीवन शिक्षण अंक प्रकाशन | Click Here |
2 | ९ मार्च | समुपदेशकाच्या दृष्टीकोनातून | डॉ.नेहा वाघ | Click Here |
3 | १० मार्च | मुला-मुलींची सुरक्षितता | पल्लवी बर्गे,पोलीस अधिक्षक | Click here |
4 | ११ मार्च | महिलाविषयीचे कायदे | ॲड. अस्मिता वाचासुंदर | Click here |
5 | १२ मार्च | सहकार्यातून सामाजिक बांधिलकीकडे | डॉ.रविंद्र कोल्हे,डॉ.स्मिता कोल्हे | wait for available |
स्रोत : शालेय शिक्षण
खुप छान
ReplyDelete