तज्ञ मार्गदर्शक शिक्षक करणार मार्गदर्शन
तासिकांचा कालावधी : 15 मार्च ते 2 एप्रिल
डी डी सह्याद्री वाहिनीवरील शैक्षणिक तासिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. 15 मार्च पासून दररोज हे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या शैक्षणिक तासिकांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
त्यासाठी हे वेळापत्रक इ. 10 वी व इ. 12 वी तील सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा.
हे पण वाचा 👇
इयत्ता १० वी चा प्रश्नपेढी संच लिंक 👇
इयत्ता १० वी चा प्रश्नपेढी संच डाऊनलोड करा
इयत्ता १२ वी चा प्रश्नपेढी संच लिंक 👇
10 वी व 12 वी शैक्षणिक तासिकांचे वेळापत्रक
इ. 10 वी साठी
12.30 ते 1.00 व 1.30 ते 2.00
इ. 12 वी साठी
2.30 ते 3.30
कोणत्या केबलवर / सेट टॉप बॉक्स वर पहाल?
सह्याद्री वाहिनीवरील 10 वी व 12 वी साठीच्या शैक्षणिक तासिका -
टाटा स्काय वर 1274,
एअरटेलवर 548,
डीश टीव्ही 1229,
डीडी फ्री डिशवर 525,
Videocon 749 आणि
हॅथवेवर 513
वरील क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येईल.
10 वी व 12 वी शैक्षणिक तासिकांचे विषय निहाय वेळापत्रक PDF स्वरूपात पहा
👇
घरी रहा सुरक्षित रहा
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment