K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 10 March 2021

 प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

       आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.

       यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)

       यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.आणि पगार पञक पहा..

1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp   👈 या वेबसाईटला जा.

2) लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.

तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

3) लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123 हा टाका.

New password बनवा

(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).

तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.

5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.

6) एक पगार पञक काढुन पहा.


स्रोत : व्हॉट्सॲप


हे पण वाचा : १० मार्च ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष माहिती...


हे पण वाचा : इयत्ता 5 वी व 8 वी चे शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे सुरू झाले आहे.त्यासाठी अभ्यासक्रम व सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.

1 comment: