K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 2 May 2021

 स्वतः साठी एवढं तरी करा...


१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.


२) भरपूर टाळ्या वाजवा.


३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या. ४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )


५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.


६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )


७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.


८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.


९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत. १०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.


११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा. १२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.


१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.


१४) चौरस आहार घ्या.


१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.


१६) Black Tea च प्या. १७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.


१८) ध्यानधारणा करा.


१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा. २०) सत्य बोला. समाजसेवा करा.


२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला. २२) नैसर्गिक जीवन जगा.


२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे. २४) पोट साफ ठेवणे.


२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.

No comments:

Post a Comment